AgriStack Maharashtra Farmer ID 2025
Agristack Maharashtra Farmer Registration 2025 @mhfr.agristack.gov.in
Table of Contents
AgriStack Maharashtra Farmer ID 2025 | Agristack Maharashtra Farmer Registration 2025 – A combined information set of all farmers and their fields in the state, crop gold registry and geo-reference land parcels of the fields is being prepared. Every farmer is being given an identity number by taking the information of the farmer and the field in the revenue rights record and linking the Aadhaar number of the farmer with that information.
AgriStack Maharashtra Farmer ID 2025 – The Agristac scheme is being implemented in the state to provide fast and effective benefits to the farmers of various schemes of the state government using digital services in the agriculture sector of the state. It was said that the farmer identification number given under this scheme will be mandatory for the Pradhan Mantri Kisan Samman Yojana. This identification number has been made mandatory for the benefit of all the schemes implemented by the Agriculture Department from Tuesday (December 15). This will curb counterfeiting. As a result, government funds will also be saved.
Benefits of the Farmer ID in Maharashtra
- Direct Benefit Transfer (DBT): Ensures accurate and timely transfer of subsidies and welfare payments directly into farmers’ bank accounts.
- Simplified Scheme Access: Reduces paperwork and enables hassle-free access to government schemes.
- Streamlined Crop Insurance Claims: Makes the process of filing and receiving crop insurance easier and more efficient.
- Improved Credit Access: Helps farmers secure loans with verified credentials.
- Market Linkages: Connects farmers with buyers and markets, increasing income opportunities.
- Targeted Input Subsidies: Ensures proper distribution of fertilizers, seeds, and other agricultural inputs.
कृषी ‘योजनांसाठी शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक राज्य सरकारचा निर्णय : आजपासून निर्णय होणार लागू
राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून राज्य सरकारच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्यात अॅग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत देण्यात येणारा शेतकरी ओळख क्रमांक पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी बंधनकारक असेल, असे सांगण्यात येत होते. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या लाभासाठी हा ओळख क्रमांक मंगळवारपासून (दि. १५) बंधनकारक करण्यात आला आहे. यातून बनावटगिरीला आळा बसणार आहे. परिणामी, सरकारचा निधीही वाचणार आहे.
राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भ (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा एकत्रित माहिती संच तयार करण्यात येत आहे. महसूल अधिकार अभिलेखातील शेतकऱ्याची आणि शेताची माहिती घेऊन शेतकऱ्याचा आधार क्रमांक त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला ओळख क्रमांक देण्यात येत आहे.
पारदर्शक व सोपी पद्धत
- शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलदगतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटविण्यासाठी पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करणे, हा त्यामागील उद्देश आहे. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी अॅग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा ओळख क्रमांक अनिवार्य करण्याचे राज्य सरकारने ठरविले होते.
- सुरुवातीला केवळ पंतप्रधान किसान २ सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना हा क्रमांक बंधनकारक असेल, असे सांगण्यात येत होते. मात्र, आता सर्वच लाभाच्या योजनांसाठी हा क्रमांक बंधनकारक असेल. राज्यात १० एप्रिलपर्यंत सुमारे १९२ लाख शेतकऱ्यांना हा ओळख क्रमांक देण्यात आला आहे.
- पंतप्रधान खरीप पीकविमा योजनेत गेल्या तीन ३ वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत आहेत. याचा फटका राज्य व केंद्र सरकारला बसत आहेत. तसेच पीएम किसान सन्मान योजनेतही बनावट अर्ज येत आहेत. यावर तोडगा म्हणून कृषी विभागाच्या सर्वच योजनांसाठी हा ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे.
How to Register Farmer ID / शेतकऱ्यांनी करावी पोर्टलवर नोंदणी
- आता कृषी विभागामार्फत याबाबत सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळे, ऑनलाइन प्रणालीमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही कृषी आयुक्तांना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- तसेच जमाबंदी आयुक्तांना शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्याशी संबंधित माहिती म्हणजेच जमीन आणि त्यावर घेतलेली पिके या प्रणालीशी एपीआयद्वारे ॲग्रिस्टॅक आवश्यक कार्यवाही करावी.
- ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांकासाठी नोंदणी केलेली नाही, त्या शेतकऱ्यांना तातडीने या पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे.
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
AgriStack Maharashtra Farmer ID 2025