Pan Card Reprint Online

How to apply for NSDL PAN card reprint


Pan Card Reprint Online

PAN card is an important document in our daily use. Today we are going to see how to get PAN card reprint for free so you don’t need to spend a single rupee. Let us know the complete process by which you can get free PAN card printing from the relevant companies in India. There are two organizations in India that issue PAN cards one is NSDL (National Securities Depository Ltd.) and the other is UTIITSL. IT has provided free facility to recall PAN number card but if PAN card is lost then we need to spend a lot of time to make it smart card. But you can download PAN card from authorized website for free in PDF format. A few days ago, a fee of Rs 8 was charged for this but now this facility is provided free of charge by all companies.

पॅन कार्ड हे आपल्या दररोजच्या वापरातील एक महत्त्वाचा कागदपत्र आहे. आज आपण पॅन कार्ड फ्री मध्ये कसं करायचं याची माहिती पाहणार आहोत यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करायची गरज नाही. भारतामध्ये ज्या संबंधित कंपन्या आहेत त्यांच्याकडून तुम्ही मोफत पॅन कार्ड प्रिंट करून घेऊ शकता त्याची संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊयात.

PAN Card Reprint साठी अधिकृत संस्था NSDL.com

  1. पॅन कार्ड काढणाऱ्या भारतात दोन संस्था आहेत एक NSDL (National Securities Depository Ltd.) आणि दुसरी UTIITSL.
  2. पॅन नंबर कार्ड परत मागविण्यासाठी IT ने मोफत सुविधा दिलेली आहे पण पॅन कार्ड हरवले तर ते स्मार्ट कार्ड बनविण्यासाठी आपल्याला खूप वेळ घालवावा लागतो.
  3. पण पॅन कार्ड तुम्ही अधीकृत संकेतस्थळावरून मोफत पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकता.
  4. काही दिवसाअगोदर यासाठी ८ रुपये एवढे शुल्क आकारले जात होते पण आता हि सुविधा सर्व कंपन्यांमार्फत मोफत पुरविण्यात आली आहे.
  5. How to Link Aadhaar with PAN Card
  6. PAN Card Apply Online

How to apply for NSDL PAN card reprint

  1. https://www.onlineservices.nsdl.com/ या वेबसाईटवर गेल्यावर विंडो ओपन होईल PAN Card Reprint यामध्ये तुम्हाला तुमचा पॅन नंबर, आधार नंबर, आणि जन्माचा महिना व वर्षे टाकायचे आहे.
  2. हे टाकल्यानंतर चेक बॉक्स मध्ये टिक करायचं आहे.
  3. आणि CAPTCHA रिकाम्या बॉक्स मध्ये भरायचा आहे आणि सबमिट या बटनाला क्लीक करायचं आहे.
  4. त्यानंतर तुमच्या पॅन कार्ड ची संपूर्ण माहिती येते, ती बरोबर आहे का पाहायचे आणि OTP ई-मेल वर घ्यायचा कि मोबाईल नंबर वर घ्यायचा किंवा दोन्ही वर घ्यायचा ते सिलेक्ट करायचं.
  5. आणि जनरेट OTP या बटनाला क्लिक करायचं.
  6. तुम्ही सिलेक्ट केलेल्या मोबाईल किंवा मेल आयडी वर सहा अंकी OTP येतो तो टाकायचा आहे.
  7. OTP  टाकल्यावर तुम्हाला पॅन PDF मध्ये घ्यायचा असेल तर फक्त ८ रुपये ऑनलाईन भरावे लागतील स्मार्टकार्ड pan card reprint मागवणार असाल तर तुम्हाला ५० रुपये भरावे लागतील हे फी तूम्हाला ऑनलाइन च भरावी लागणार आहे नेट बँकिंग, UPI किंवा कार्डाने फी भरल्यानंतर तुमच्या मेल आयडी वर पावती येते आणि लगेच पॅन कार्ड चा सुद्धा मेल पाठोपाठ येतो.

Request for Reprint of PAN Card

Online Reprint PAN CARD

Instructions:

  1. This facility can be availed by those PAN holders whose latest PAN application was processed through Protean e-Gov or have obtained PAN using ‘Instant e-PAN’ facility on e-filling portal of ITD.
  2. Click here to download e-PAN card free of cost (For PANs allotted/changes confirmed by ITD in last 30 days).
    1. Charges for Reprint of PAN card:
      • For dispatch of PAN card within India(inclusive of taxes) -Rs 50.00
      • For dispatch of PAN card outside India(inclusive of taxes) -Rs 959.00
  3. PAN card will be dispatched to the communication address as per the latest details available with Income Tax Department.

Reprint PAN Card



1 Comment
    Test22
  1. MahaBhartiYojana says

    Pan Card Reprint Online

Leave A Reply

Your email address will not be published.