MSRTC Smart Card
Table of Contents
MSRTC Smart Card Registration @ msrtc.maharashtra.gov.in
MSRTC Smart Card Free traveling for 75 yrs citizen. Chief Minister Shri. Shinde had on August 16, 2022 announced free travel by ST bus to the senior citizens of the state above 75 years of age. It was launched today. The Senior Citizens above 75 years of age can travel free by paying a zero value class ticket if they show any one of the identity cards issued by the Central and State Governments to the conductor Aadhaar Card, PAN Card, Vehicle Licence, Passport, Election Identity Card and Identity Card issued by the Central and State Governments. Read the more details given below:
एसटीचे स्मार्ट कार्ड कधी मिळणार?
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून २१ सामाजिक घटकांना ३३ ते १०० टक्क्यांपर्यंत प्रवास भाड्यामध्ये सवलत दिली जाते. सवलतीमधील गैरप्रकार रोखण्याकरिता महामंडळाने स्मार्ट कार्ड योजना अमलात आणली आहे.
- केवळ ७५ वर्षे वयांवरील नागरिकांना यातून सूट आहे. उर्वरित सर्व सवलतधारकांना कार्ड गरजेचे आहे. परंतु अनेकांना महामंडळाने कार्ड उपलब्ध करून दिलेले नाही.
- एसटी महामंडळाच्या प्रवास सवलतीचा लाभ घेणाऱ्यांकडे स्मार्ट कार्ड नसले तरी अधिकृत कागदपत्राच्या आधारे प्रवास करता येतो. कार्ड उपलब्ध करून देण्याची कारवाईसुद्धा वरिष्ठांच्या आदेशानुसार सुरू केली जाणार आहे.
ST Smart Card Scheme-एसटी स्मार्ट कार्ड योजना
देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना होणार असून एसटीच्या शिवनेरीसह सर्व सेवांसाठी ही मोफत प्रवास योजना लागू असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. विधीमंडळाच्या समिती कक्षात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेसाठी ज्येष्ठांना प्रमाणपत्रांचे वितरण आणि योजनेचा शुभारंभ आज मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून प्रवासादरम्यान वाहक शून्य मूल्य वर्ग तिकीट देतील. विशेष म्हणजे मोफत प्रवासाची ही सवलत एस टीच्या सर्व सेवांसोबतच शिवनेरी बस सेवेसाठी देखील लागू असणार आहे, असे व्यवस्थापकीय संचालक श्री. चन्ने यांनी प्रास्ताविकात सांगितले.
MSRTC Smart Card Registration Date Extended
अमृत ज्येष्ठ नागरिक योजना : 75 वर्षांवरील नागरिकांचा मोफत प्रवास
Features of Discount scheme of MSRTC
- सवलत योजनेची वैशिष्ट्ये – वातानुकुलीत, शयनयानसह सर्व सेवा प्रकारांमध्ये ही सवलत अनुज्ञेय आहे. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवांमध्ये ५० टक्के सवलत मिळत आहे. आता वातानुकुलीत, शयनयान आणि शिवनेरी या उच्चश्रेणी सेवांनाही ही सवलत लागू होणार आहे.
- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी १६ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची घोषणा केली होती. त्याचा शुभारंभ आज झाला.
Required Documents for Senior Citizen for Free Traveling
- ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून मोफत प्रवासासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र व केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास शून्य मूल्य वर्गाचे तिकीट देऊन मोफत प्रवास करता येईल.
MSRTC Smart Card Issue
Senior citizens, disabled and other eligible passengers will be required to carry a smart card if they want to travel at discounted rates in State Transport Corporation (ST) buses. Those who do not have a smart card have till 31st August 2022 to issue the card. After that, from 1st Sep. 2022, the smart card holders will be able to travel in ST at a discounted rate.
Currently, senior citizens are being given the benefit of travel concession in ST on the basis of their existing identity cards through the maharashtra.gov.in. The prevailing identity card will be valid till 30th June 2022 and senior citizens will be allowed to travel. On However, from 1st Sep. 2022, these identity cards will not be accepted. Only senior citizens with smart cards will get the benefit of the discount.
MSRTC Smart Card Registration Online Link is available here. Latest updates regarding the smart card is extension till 30th June 2022. ST Mahamandal smart card.
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व इतर सवलतपात्र प्रवाशांना यापुढे सवलतीच्या दरात प्रवास करावयाचा असल्यास स्मार्ट कार्ड बाळगणे बंधनकारक असणार आहे. स्मार्ट कार्ड नसलेल्यांना हे कार्ड काढण्यासाठी ३० जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर १ जुलैपासून स्मार्ट कार्डधारकांना एसटीमध्ये सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे.
MSRTC Smart Card Registration Online Link is available here. Latest updates regarding the smart card is Two month extension (i.e. till 31st May 2022) are given for MSRTC smart card. The smart card services are provided by a consortium of partners including MSRTC, Fino Payments Bank, Trimax IT Infrastructure & Services Limited., Citycash, STS and their service providers. The smart card is to be used for Purchasing of Bus passes and tickets. The MSRTC Smart cards have been divided in separate categories that include school students, senior citizens, general and others. Read the below given details carefully and apply for the MSRTC Smart Card Online.
- (i) Purchasing of Bus passes and tickets (to be used inside MSRTC buses via ETIM machine),
- (ii) Spending across partnered merchants such as Kirana stores etc. across the state of Maharashtra or wherever the card is accepted as a mode of payment now or in the future.
स्मार्ट कार्ड ही सेवा एमएसआरटीसी, फिनो पेमेंट बैंक, ट्रायमॅक्स आय.टी.इन्फ्रास्ट्रक्चर अॅन्ड लिमिटेड, सिटीकैश, एसटीएस इत्यादि कंपन्या एकत्रितपणे राबवत आहेत. स्मार्ट कार्डचा वापर यासाठी करु शकतो,
1) बसपास आणि टिकिटाची खरेदी (ईटीआईएम मशीनद्वारे एमएसआरटीसी बसमधे वापरासाटी)
2) भागीदार व्यापारी किवा महाराष्ट्रतिल किराणा स्टोर येथे पेमेंट मोड़ म्हणून स्विकरले जाते किवा भविष्यात केले जाईल.
The Terms and conditions for MSRTC Smartcard
- 1. General Terms and Conditions related to card, passes and concessions: https://msrtc.maharashtra.gov.in/ .
- 2. Terms and conditions related to ST Bus wallet on http://www.citycash.in/terms.html .
- 3.Terms and conditions related to Shopping wallet on https://www.finobank.com/terms-and-conditions/ .
MSRTC Smart Card Benefit
- Smart Card Scheme was started by Maharashtra State Transport Corporation for Senior citizens.
- Senior citizens above 65 years of age can take advantage of this scheme.
- Any senior citizen who travels in MSRTC buses will have to get a smart card made, after which there will be a discount in the fare for traveling in MSRTC buses.
- In st buses, there will be a discount in the fare ranging from 33 to 100 percent
MSRTC Smart Card Scheme Date Extended
Required Documents for MSRTC Smart Card
- Aadhar Card
- Mobile Number
- Senior citizen Certificate
- Address Proof
- Passport Size Photo
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
मला पास काढायचा आहे अक्कलकोट ते वागदरी
काहीच नाही
माझे जेष्ठ नागरिक स्मार्ट कार्ड अपघातात गहाळ झाले, नवीन कसे मिळेल?
जेष्ठ नागरिक सर्टिफिकेट कुठे मिळेल
रजिस्टर केले आणि 15दिवसाने कार्ड मिळणार पण मध्ये प्रवास करावा लागला आणि रेजिस्ट्रेशन नंबर दाखवला तर चालते का
When you are starting to issu senior citizen smart cards
When registration of msrtc dmart card will start at Vallabhnagar agar?
मी डहाणूला रहातो.डहाणू एस टी डेपोमध्ये कंसेशन बाबत चौकशी केली असता ऑफिस बंद आहे असे सांगून 12 जून नंतर चौकशी करा असे सांगण्यात आले.
Handicapped persons la pn smartcard kadhave lagel ka
smart card renewal kse krayche
स्मार्ट कार्ड प्रत्यक्ष जाऊन काढावे लागेल का?
की on line काढावा लागेल कृपया सांगावे
माझ्याकडे आधार कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट आहे. या सर्व ठिकाणी एकच तारीख आहे. त्यानुसार माझे वय ६५ पूर्ण आहे. मग आणखी जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र कोणते द्यावे लागेल.
I don’t see any application form or any other facility on this webpage for online application of the SMART card ? Secondly Who issues Senior Citizen Certificate ? Why it is required when Aadhaar Card or Passport or even PAN card has ones Birth Date. can the officials not calculate the age while issuing this smart card ? Aadhaar card also gives address proof so what other proof is needed ? Its like collecting a bunch of documents which are un necessary !
How to check card status ?
How to check card status ?
माझे वय 65 पुर्ण आहे मग जेष्ठ नागरिक सर्टिफिकेट कोणाकड़ून घ्यायचे
मला पास काडायचा आहे पुणे टु जालना औरगाबाद
स्मार्ट कार्ड नोंदणी करून दीड महिना झाला अध्याप कार्ड बाबत message आला नाही व कार्ड ही प्राप्त नाही।
How can I apply or do registration for smart card for senior citizen on online
दोन महिन होऊन गेले आहेत तरी स्मार्ट कार्ड भेटले नाही
I am senior citizen , age 69 I want to travel by MSRTC Buses which required smart card for concession . Please let me know official website where I can apply online.
Thanks
Sinor citizen smart card have to resistration
29 Jun 2022 la card kadhle hote card 3 month nanatar bhetnar hote tyanni Print out dili hoti ti haravli ahe dusri print milu shakte ka
Registered for senior citizen personalized
photo card on 3/3/2020 ..receipt no.2003030006870.. card issuing location Swargate.
मला अद्याप smart card मीळाले नाही.
Status कळवावे. रजिस्टर मोबाईल नंबर 9860261057
Registered for Smart card, yet not received.
Mobile no.9860261057
मी ३/४ महीन्या पुर्वी रजिस्ट्रेशन केले आहे परंतु चौकशी करण्यासाठी गेलो असता अजुन २/३ महीने लागतील असे उत्तर मिळते तरी याला काही काळ मर्यादा आहे का? जेष्ठ नागरिकांना प्रत्येक वेळा हेलपाटे घालावे लागतात तरी कॄपया योग्य ते लक्ष घालून जेष्ठ नागरिकांना दिलासा द्यावा
for registration of smart card .I am 68 years old
sENIOR CITIZEN CARD NOT YET OBTAINED WHEN WILL THEY START OPEN THE SERVER FOR PUBLIC
Matdan kard nslyavr jmnar ka
Matdan kard nslyavr jmnar ka
Rajistreshn link
Hii
Ragistration like send kara
Smart card harvle aahe. Tar kay karayche navin milvnay sathi
माझ अंपगच स्मार्ट कार्ड आले नाही कधी येणार आहे
MSRTC for handicapped concession smart card is not received, already registered on 09/06/2022 but the card is not received. CARD ID NO- 1200000000014262 and RECEIPT ID NO- 2206090005418.
Where do I apply for smart card in Mumbai?
मी,मे 2022 मध्ये एस.टी.डेपो कल्याण जिल्हा ठाणे येथे स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठी अर्ज केला आहे परंतु आज सात महिने झाले तरी कल्याण एस.टी डेपो कडून ते उपलब्ध झाले नाही अगर ते केव्हा उपलब्ध होणार याची माहिती मिळत नाही आवश्यक माहिती व कार्यवाही होण्यासाठी विनंती
Dear Sir,
I want to apply online for Senior Citizen Card (Smart CArd) at MSRTC site.
Kindlt let me have link for the same.
Thanks
Manohar Kulkarni
MSRTC Smart Card
मी,श्री.जयप्रकाश बापूराव चांदोसकर,राह.श्रीसदगुरुकृपा हाउसिंग सोसायटी फर्स्ट फ्लोअर रुम 107,सांगर्लीगाव जिमखानारोड एमआयडीसी डोंबिवली पूर्व 421203ता. कल्याण,जि.ठाणे.मी मे 2022 मध्ये कल्याण एस टी डेपो मधून सिनियर सिटीझन स्मार्ट कार्ड साठी अर्ज केला होता त्यावर आजपर्यंत अनेक वेळा चौकशी करून सुद्धा कोणतीही कार्यवाही न झाल्याने आपल्या या ॲपवर तक्रार दाखल केली होती तथापि त्याचीही दखल घेतली नाही सदरच्या योजनेअंतर्गत माझे स्मार्ट कार्ड मला वेळीच मिळणार आहे की नाही याबाबतची माहिती मिळावी
काही नाही
मला स्मार्ट कार्ड बनवायचं आहे
I had Registered my name for smart card on 21/10/2021 but till today 25/03/2023 I have not received yet, I have contacted in Vallabhnagar Agar but they says you will get phone call from them but unfortunately not happened.
Smart card Kaiser banaye
Smart Card bu handicap ke liye bus seva free smart cards re seva
Mujhe handicap ka bus pass smart card nikalna hai
स्मार्ट कार्ड नोंदणी
तारीख वाढवली पाहिजे
स्मार्ट कार्ड एमऐसआरटीसी कुठे मिळणार
Where are smart card issue centres in Navi mumbai