How to Apply for Batch Billa ST Mahamandal

How to Get Driver Batch Billa for ST Mahamandal


How to Apply for Batch Billa ST Mahamandal

Here we provide the details of How to Apply for Batch Billa ST Mahamandal and how to get the Batch Billa. All Required Documents list and eligibility for Driver Batch Bill are given here. To drive ST buses and private passenger vehicles, the driver and the conductor need to have the Batch Billa. The Batch Billa. is an important document for driver-conductor and driving a public passenger vehicle without it is a crime. The batch billa is available at the regional transport office and many are unaware of how to get it, so they are likely to be deceived by brokers. Read the complete details given below for this. 

How to Get Driver Batch Billa for ST Mahamandal

Batch Billa

How to Apply Vahan Batch Billa

चालक वाहक बॅच कसा काढायचा ?

एसटी बस व खासगी प्रवासी वाहने चालविण्यासाठी चालकाला व वाहकाला बॅचबिल्ला काढणे गरजेचे असते. चालक-वाहकांसाठी बॅच बिल्ला एक महत्त्वाचे दस्तऐवज असून त्याशिवाय सार्वजनिक प्रवासी वाहन चालविणे गुन्हा ठरतो. हा बॅचबिल्ला प्रादेशिक परिवहन कार्यालयात मिळत असून तो कसा काढावा, याची अनेकांना माहिती नसल्यामुळे त्यांची दलालांकडून फसवणूक होण्याची शक्यता असते.

  1. चालक व वाहकांसाठी बॅच बिल्ला देताना त्याचा चारित्र्य अहवाल तपासून प्राप्त अहवालावरून मोटार वाहन निरीक्षकांच्या चाचणीत उत्तीर्ण झाल्यास त्याला प्रादेशिक परिवहन कार्यालयातून बॅच बिल्ला देण्याची प्रक्रिया आहे. बॅच बिल्ल्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया
  2. सर्वप्रथम चालकाच्या बॅच बिल्ल्यासाठी फार्म एल.पी.एस.ए. (फार्म)मध्ये अर्ज करणे गरजेचे आहे. यासाठी वयाची २0 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. बस चालकासाठी (गोल बॅच) तर टॅक्सी चालकासाठी (त्रिकोणी बॅच) काढावा लागतो. दोन्ही बॅचसाठी चालकाकडे टॅक्सी चालकासाठी (हलके मोटार वाहन)चे परिवहन संवर्गातील (एसटी) वाहन चालकाकडे जड वाहन चालविण्याचा परवाना असणे गरजेचे आहे.
  3. हलके मोटार मोटार वाहन चालविण्याचा किमान दोन वर्षांचा किंवा मध्यम जड वाहन चालविण्याचा एक वर्षाचा अनुभव पाहिजे. चालकाच्या बॅचसाठी ४५0 रुपये शुल्क भरावा लागतो. तसेच एसईसी फार्म भरणे गरजेचे आहे. मोटार वाहन निरीक्षकांकडे चाचणीसाठी सादर करावे. या नमुन्यातील फॉर्म भरावा
  4. आवश्यक सर्व कायदपत्रांची पूर्तता केल्यानंतर कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकाकडे चाचणीसाठी सादर करावे.
  5. चाचणी उत्तीर्ण झाल्यास कार्यालयामार्फत अर्जदाराचे चारित्र्य पडताळणी अहवाल पोलीस अधीक्षक/ पोलीस आयुक्त यांच्यामार्फत मागविण्यात येतो.
  6. त्यानंतर उमेदवाराला दोन दिवसांत बॅच बिल्ला मिळू शकतो.

Required Documents for ST Driver Batch Bill

यासाठी आवश्यक कागदपत्र

  • उमेदवाराने वयाची १८ वर्षे पूर्ण केल्याचा पुरावा
  • सोबत फार्म सीबी जोणे (कंडक्टर बॅच अर्ज)
  • फार्म एसईसी जोडणे
  • जन्म तारखेचा दाखला
  • रहिवासी पुरावा, मतदान कार्ड
  • वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्रमाणित मेडिकल सर्टिफिकेट फॉर कंडक्टर या कागदपत्रांची गरज आहे.
Official Website

Where I Can Get Batch Billa?

कुठे मिळतो बॅचबिल्ला?

  • वाहन चालक-वाहकांसाठी गरजेचा बॅचबिल्ला प्रादेशिक परिवहन कार्यालय, येथे मिळतो.
  • यासाठी एसटी व खासगी सार्वजनिक वाहन चालक व वाहकाला सर्वप्रथम अर्ज करताना फॉर्म एसईसी या नमुन्यातील प्रमाणपत्र सोबत जोडावे लागते.
  • सदर प्रमाणपत्र तो ज्या तालुक्यातील रहिवासी असेल त्या तहसील कार्यालयातून त्याला प्राप्त करुन घ्यावे लागते.
  • नंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयात येऊन एलपीएसए या नमुन्यातील अर्ज भरावा लागतो.

LPSA Form RTO:

LPSA Form is the Main Document to get candidates Batchbilla. The LPSA PDF file Download Link given below. Download & get the LPSA From Bellow given link.

Download LPSA FORM



24 Comments
    Test22
  1. akash ashok sutar says

    am akash ashok sutar ,[email protected] mo 7050268595

  2. Test22
  3. Rohan says

    Sir mi .ek.prashant vicharto ki mala thoda faar.Aanubhav Aahe tar kay larva legal

  4. Test22
  5. Rohan says

    Rohan LAXIMAN kasbe village Jolla district.beed .ta) Kej [email protected]

  6. Test22
  7. Rajesh Jadhav says

    Ato riksah new becah my

  8. Test22
  9. Jayashri gaikwad says

    Conductor batch Billa sathi licence lagel ka

  10. Test22
  11. Akash kothekar says

    Conductor batch Billa Sathi shikshnachi art kya Hai

  12. Test22
  13. sachin pradhan says

    sir mi conductor bach kadhala ahe tar karava lagel

  14. Test22
  15. Mina Namdev Yangad says

    Mina Namdev Yangad gaw walti ta Chikhli ji Buldhana post hatni email ID [email protected] .

  16. Test22
  17. Sangita says

    Sir bech Billa kutya kadava lagto

  18. Test22
  19. Sangita says

    Mala pan beach Billa kadaychy sir

  20. Test22
  21. Sujal Rajguru says

    Mala pn batch Billa kadyachya ahe

  22. Test22
  23. ganesh shesherao todsam says

    mi kadla ahe sir

  24. Test22
  25. MahaBhartiYojana says

    How to Apply for Batch Billa ST Mahamandal

  26. Test22
  27. Gajanan Jagtap says

    बॅच काढायसाठी काय काय डॉक्युमेंट लागते

  28. Test22
  29. Gajanan Jagtap says

    टॅक्सी बॅच एम एच 14

  30. Test22
  31. Sagar Rajendra Rathod says

    Required Documents for ST Driver Batch Bill

  32. Test22
  33. DASHRATHA RAMRAO MORPALWAD says

    Conductor Batch Billa Online Renew karnyasathi kay karave aani process kashi aahe te sanga

    Tq-Palam Dist-Parbhani State-Maharashtra

  34. Test22
  35. अमर says

    बॅच बिल्ला नियम

  36. Test22
  37. Prakash says

    बॅच बिल्ला काढण्यासाठी रिन्यू लायसन लागते का

  38. Test22
  39. Suresh Dhanawade says

    रत्नागिरी चे लायसन्स मुंबईत ट्रान्सफर
    होइल का?

  40. Test22
  41. Pooja sanas says

    Bach bila khadaych ahe

  42. Test22
  43. संतोष टोपा जाधव says

    मला ड्राइवर बैच बिला कडायचे आहे

  44. Test22
  45. Aditya mapari says

    फॉर्म कुठे भरावा

  46. Test22
  47. Devidas babasaheb Sontakke says

    Conductor bach billa kadhaych ahe Documents ky pahijet And from kuthe bharaycha

Leave A Reply

Your email address will not be published.