Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

येवला नगर परिषद नाशिक भरती २०१९

Yeola Nagar Parishad Nashik Bharti 2019

येवला नगर परिषद नाशिक येथे स्थापत्य अभियंता पदाची ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – स्थापत्य अभियंता
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवीधर/ स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर असावा.
  • वेतनश्रेणी – रु. ३५,०००/-
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – नगरपरिषद कार्यालय
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड