Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

यवतमाळ जिल्हा विकास समिती भरती २०१९

Yavatmal Zilla Vikas Samiti Recruitment 2019

यवतमाळ जिल्हा विकास समिती येथे सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक ग्रंथपाल, लॅब तंत्रज्ञ, संगणक डेटा ऑपरेटर, लिपीक, लॅब सहाय्यक, लॅब अटेंडंट, शिपाई पदांच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २० नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक ग्रंथपाल, लॅब तंत्रज्ञ, संगणक डेटा ऑपरेटर, लिपीक, लॅब सहाय्यक, लॅब अटेंडंट, शिपाई
  • पद संख्या – १३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – यवतमाळ
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – २० नोव्हेंबर २०१९ आहे.
  • मुलाखतीचा पत्तापी. वाधवानी कॉलेज ऑफ फार्मसी, कॉन्फरन्स रूम, मोहा फाटा, धामणगाव रोड, यवतमाळ

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड