Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरती २०२०

Yavatmal Urban Co-Operative Bank Bharti 2020

Yavatmal Urban Co-Operative Bank Bharti 2020 : यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, यवतमाळ येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नावमुख्य कार्यकारी अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – पदवीधारक
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 30 जुलै 2020 रोजी 45 ते 60 वर्ष दरम्यान असावे.
  • नोकरी ठिकाणयवतमाळ
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तामुख्यालय: एलआयसी चौक, गार्डन रोड, यवतमाळ (एम. एस)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Yavatmal Urban Co-Operative Bank Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3k8Vmhw
अधिकृत वेबसाईट : https://www.yavatmalurbanbank.com/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड