Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था वर्धा भरती २०१९

Yashwant Gramin Shikshan Sanstha Wardha Recruitment 2019

यशवंत महाविद्यालय, वायगाव, वर्धा येथे सहाय्यक प्राध्यापक पदांच्या ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख १८  ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – यशवंत महाविद्यालय, वायगाव (निपाणी) ता. जि. वर्धा
  • मुलाखतीची तारीख – १८ ऑक्टोबर २०१९ (सकाळी ११.०० वाजता.)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड