WRD Maharashtra Bharti 2019

जलसंपदा विभाग, पुणे येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट – ब पदाच्या 500 रिक्त जागांसाठी भरती सुरु झाली आहे. या अंतर्गत होणाऱ्या भरतीची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2019 आहे. 

Jalsampada-Vibhag

जलसंपदा विभाग भरती 2019
पदाचे नाव कनिष्ठ अभियंता
पद संख्या  500
अर्ज पद्धती ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक  15-08-2019

 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी उत्तीर्ण आणि स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.

 जाहिरात

📝 अर्ज करा

 


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !