Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती; अर्ज सुरु!! | WCD Pune Bharti 2023

WCD Pune Bharti 2023

WCD Pune Bharti 2023

WCD Pune Bharti 2023: Under the Child Welfare Committee and Child Justice Board as per the advertisement released by the Department of Women and Child Development, Pune has announced a recruitment notification for the various vacant posts of “Helpline Manager, Call Operator, IT Supervisor, Multi Purpose, Security Guard”. There are a total of 26 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 25th of August 2023. More details are as follows:-

महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत “हेल्पलाइन व्यवस्थापक, कॉल ऑपरेटर, आयटी पर्यवेक्षक, बहुउद्देशीय, सुरक्षा रक्षक” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – हेल्पलाइन व्यवस्थापक, कॉल ऑपरेटर, आयटी पर्यवेक्षक, बहुउद्देशीय, सुरक्षा रक्षक
  • पदसंख्या – 26 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • वयोमर्यादा –35 पेक्षा कमी व 65 पेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख25 ऑगस्ट 2023
  • अधिकृत वेबसाईट – maharashtra.gov.in

WCD Pune Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
हेल्पलाइन व्यवस्थापक 01 पद
कॉल ऑपरेटर  18 पदे
आयटी पर्यवेक्षक 01 पद
बहुउद्देशीय 03 पदे
सुरक्षा रक्षक 03 पदे

Educational Qualification For WCD Pune Recruitment 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
हेल्पलाइन व्यवस्थापक Any women having a Masters in Law Social Work Sociology/Social Science/Psychology with at least 5 years experience of working on women related relevant domains in an administrative set-up with a Government or Non-Government project/programme and preferably with at least 1-year experience of counselling either within or outside the same set-up. She should be preferably a resident of the local com- munity so that local human resource and expertise is utilized for effective functioning of the centre.
कॉल ऑपरेटर  Can be outsourced to any women having good communication skills in Hindi, English and / or regional languages and having requisite qualifications and experience of working on telecom / web based relevant systems.
आयटी पर्यवेक्षक The IT services could be outsourced to any person who is a graduate with at least diploma in computers/ IT etc with a minimum of 3 years experience in data management, process documentation and web- based reporting formats, video conferencing at state or district level with government or Non- Governmental/ IT- based organizations 0 The multi-purpose activity could be outsourced to any person who is literate with knowledge / experience of working in the relevant domain
बहुउद्देशीय The multi-purpose activity could be outsourced to any person who is literate with knowledge / experience of working in the relevant domain
सुरक्षा रक्षक The services could be outsourced to any person hav- ing at least 2 years experience of working as security personnel in a government or reputed organization at the district/ state level. He/she should preferably be retired military / para-military personnel

Salary for Women and Child Development Pune Job 2023 

पदाचे नाव वेतन 
हेल्पलाइन व्यवस्थापक 48000/-
कॉल ऑपरेटर  22450/-
आयटी पर्यवेक्षक 26900/-
बहुउद्देशीय 16000/-
सुरक्षा रक्षक 16000/-

How To Apply For Department of Women and Child Development Pune Bharti 2023

  • इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.
  • त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • टपाल खात्याकडून अर्ज प्राप्त होण्यास विलंब झाल्यास कोणत्याही परिस्थितीत सदर अर्जाचा नियुक्ती करीता विचार केला जाणार नाही.
  • वरील पदांसाठीचा अर्ज अर्ज करावयाची पद्धत, शुल्क इत्यादी बाबी या आयुक्तालयाच्या missionshakti- helpline.com या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. वरील सर्व पदांसाठी दिनांक २५ ऑगस्ट, २०२३ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत अर्ज सादर करावे.
  • यासंदर्भात काही माहिती / मार्गदर्शन पाहिजे असल्यास info@missionshaktihelpline.com -Reaktiva azar
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

WCD Pune Vacancy 2023 Details

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Department of Women and Child Development Pune Recruitment 2023 

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/evx12
✅ अधिकृत वेबसाईट I
https://www.maharashtra.gov.in
✅ अधिकृत वेबसाईट II
www.wcdcommpune.com

WCD Pune Bharti 2023: Under the Child Welfare Committee and Child Justice Board as per the advertisement released by the Department of Women and Child Development, Pune has announced a recruitment notification for the various vacant posts of “President and Members”. There are a total of 24 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 23rd of June 2023. More details are as follows:-

महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत अध्यक्ष व सदस्य” पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुन 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावअध्यक्ष व सदस्य
  • पदसंख्या – 24 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • वयोमर्यादा – 35 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख23 जुन 2023
  • अधिकृत वेबसाईट – maharashtra.gov.in

WCD Pune Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
अध्यक्ष/ सदस्य 20 पदे
सदस्य 04 पदे

Educational Qualification For WCD Pune Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अध्यक्ष/ सदस्य १. समितीचे अध्यक्ष / सदस्यांचे वय अर्जाच्या दिनांकास ३५ वर्षाहून कमी नसेल.

२. सदस्य हा बालमानसशास्त्र किंवा मनोविकृती चिकित्सा किंवा विधी किंवा समाजकार्य किंवा समाजशास्त्र किंवा मानव आरोग्य किंवा शिक्षण किंवा मानव विकास किंवा दिव्यागांचे विशेष शिक्षक यामधील पदवी आणि बालकासबंधित आरोग्य, शिक्षण व कल्याण कार्याच्या क्षेत्रामधील किमान सात वर्षांचा सक्रीय सहभाग चा अनुभव असणारा किंवा बालमानसशास्त्र किंवा मनोविकृती चिकित्सा किंवा विधी किंवा समाजकार्य किंवा समाजशास्त्र किंवा मानव आरोग्य किंवा शिक्षण किंवा मानव विकास किंवा दिव्यागांचे विशेष शिक्षक या विषयातील व्यवसायिक कार्य करणारा व्यक्ती असावा.

३. समितीचे अध्यक्ष/ सदस्य कमाल दोन सत्रापर्यतच्या, जे सलग नसतील, नियुक्तीस पात्र असतील.

सदस्य १. वाल न्याय मंडळ सदस्यांचे वय अर्जाच्या दिनांकास ३५ वर्षांपेक्षा कमी नसावे.

२. महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, २०२० सुधारीत अधिसुचना दि. २८.१२.२०२० अन्वये शिक्षण, आरोग्य व कल्याण कार्याच्या क्षेत्रामधील बालकांसबंधीत काम करण्याचा किमान सात वर्षांचा अनुभव असेल अथवा बाल मानसशास्त्र, मनोविकृतीचिकित्सा, समाजशास्त्र किंवा विधी यामधील पदवीसह व्यावसायिक कार्य करीत असावेत.

३. बाल न्याय मंडळाच्या कामकाजाशी हितसंबंध असणारी किंवा स्वतःची बालकांची काळजी घेणारी संस्था इ. असणा-या व्यक्तीची मंडळावर समाजसेवक सदस्य म्हणूण नियुक्ती केली जाणार नाही.

४. नियुक्ती कालावधी हा प्रधान दंडाधिका याखेरीज मंडळाचे इतर दोन सदस्य, दोन कमाल सत्रांपर्यंतच्या जे सलग नसतील, नियक्ती करीता पात्र असतील.

How To Apply For Department of Women and Child Development Pune Bharti 2023

  • इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुन 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

WCD Pune Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Department of Women and Child Development Pune Recruitment 2023

???? PDF जाहिरात (अध्यक्ष/ सदस्य)
https://shorturl.at/adDT4
???? PDF जाहिरात (सदस्य) https://shorturl.at/bxN78
✅ अधिकृत वेबसाईट I
https://www.maharashtra.gov.in
✅ अधिकृत वेबसाईट II
www.wcdcommpune.com

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. MahaBharti says

    WCD Pune Bharti 2023

  2. Ravindra Namdev Shende says

    12tha pass hu job chayhi hai railway Ka

  3. Sushma says

    Which post is for Llb graduate

  4. Supriya says

    Which M.A qualification of post

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड