VNIT भरती २०२०

VNIT Nagpur Recruitment 2020

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे कनिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या १+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ & २० फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन सहकारी
  • पद संख्या – १+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार यांत्रिकी अभियांत्रिकी मध्ये बी.ई / बी.टेक & एम.टेक/ एम.ई. उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • ई-मेल पत्ता[email protected] (१४ फेब्रुवारी २०२०)
  • ई-मेल पत्ता[email protected], [email protected] (२० फेब्रुवारी २०२०)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग, VNIT, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर – ४४००१० (२० फेब्रुवारी २०२०)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ & २० फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १ : http://bit.ly/2v2re2c

PDF जाहिरात २ : http://bit.ly/2StX4gg

अधिकृत वेबसाईट : http://vnit.ac.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप