Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

VNIT नागपूर भरती २०१९

VNIT Nagpur Recruitment 2019

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे कनिष्ठ संशोधन सहकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावकनिष्ठ संशोधन सहकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणी M.E./M.Tech यांत्रिकी अभियांत्रिक असावा.
  • वेतन श्रेणी – रु. ३१,००० /-
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ताविश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर – ४४००१०
  • अर्ज करण्याची शेवटची तरीख – १० सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड