Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

VNIT नागपूर भरती २०१९

VNIT Nagpur Bharti 2019

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे कनिष्ठ संशोधन सहकारी/ प्रकल्प सहकारी/ प्रकल्प सहयोगी आणि कार्यालय सहकारी पदांच्या एकूण 2 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. कनिष्ठ संशोधन सहकारी/ प्रकल्प सहकारी/ प्रकल्प सहयोगी पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०१९ आहे. तसेच कार्यालय सहकारी पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन सहकारी/ प्रकल्प सहकारी/ प्रकल्प सहयोगी आणि कार्यालय सहकारी.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – VNIT, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर – ४४० ०१०
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    • १८ ऑक्टोबर २०१९ (कार्यालय सहकारी)
    • २२ ऑक्टोबर २०१९ (कनिष्ठ संशोधन सहकारी/ प्रकल्प सहकारी/ प्रकल्प सहयोगी)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात क्र. १   जाहिरात क्र. २


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड