Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

VJTI मुंबई भरती २०१९

VJTI Recruitment 2019

वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे वरिष्ठ रिसर्च फेलो, कनिष्ठ संशोधन सहकारी, सुरक्षा अधिकारी, मुख्य सुरक्षा अधिकारी, व्हिडिओ पाळत ठेव अधिकारी, सिव्हिल इंजिनिअर, चार्टर्ड अकाउंटंट पदांच्या एकूण ५+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०१९ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १६ व १७ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वरिष्ठ रिसर्च फेलो, कनिष्ठ संशोधन सहकारी, सुरक्षा अधिकारी, मुख्य सुरक्षा अधिकारी, व्हिडिओ पाळत ठेव अधिकारी, सिव्हिल इंजिनिअर, चार्टर्ड अकाउंटंट
  • पद संख्या – ५+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० डिसेंबर २०१९ (वरिष्ठ रिसर्च फेलो, कनिष्ठ संशोधन सहकारी) आहे.
  • ई-मेल पत्ता – coe.cnds@vjti.org.in
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – १६ व १७ डिसेंबर २०१९ (इतर पदांकरिता) आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था, माटुंगा मुंबई- ४०००१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात - अर्ज १   जाहिरात - अर्ज २


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड