Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

विठ्ठल पाटील माध्यमिक विद्यालय कोल्हापूर भरती २०२०

Vitthal Patil Mahavidyalaya Kolhapur Bharti 2020

Vitthal Patil Mahavidyalaya Kolhapur Bharti 2020 : विठ्ठल पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कळे, जि. कोल्हापूर येथे शिक्षक पदांच्या एकूण 57 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 & 13-07-2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नावशिक्षक
  • पद संख्या – 57 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – 12 & 13-07-2020 आहे.
  • नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर
  • अधिकृत वेबसाईट – http://www.vpmkale.edu.in/college-profile.php
  • मुलाखतीचा पत्ता : विठ्ठल पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कळे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात १

जाहिरात २


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड