Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

विठ्ठल नागरी सहकारी पतसंस्था बुलढाणा भरती २०१९

Vitthal Nagari Sahakari Patsanstha Buldhana Bharti 2019

विठ्ठल नागरी सहकारी पतसंस्था खामगाव बुलढाणा येथे लेखापाल, वसुली अधिकारी, रिसेप्शनिस्ट पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख २१ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – लेखापाल, वसुली अधिकारी, रिसेप्शनिस्ट
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – खामगाव, बुलढाणा महाराष्ट्र
  • मुलाखतीची तारीख – हेड सुजुकी शोरूम, टॉवर चौक, खामगाव
  • मुलाखतीची तारीख – २१ नोव्हेंबर २०१९ (सकाळी ११.३० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड