Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

विजेता स्विचगियर सांगली भरती २०१९

Vijeta Switchgear Sangli Recuitment 2019

विजेता स्विचगियर प्रायवेट लिमिटेड सांगली येथे सहाय्यक तांत्रिक डिझाइन, सहाय्यक मॅनेजर डिझाइन, व्यवस्थापक परचेस पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक तांत्रिक डिझाइन, सहाय्यक मॅनेजर डिझाइन, व्यवस्थापक परचेस
  • पदसंख्या – ३ पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – सांगली, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन / ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – hr.sangli@vijetagroup.com
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – विजेता स्विचगियर प्रायवेट लिमिटेड ई-२६, दत्तात्रय बस स्टेशन जवळ, एम.आय.डी.सी कुपवाड ब्लॉक, सांगली

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड