Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

विद्यानिकेतन विद्यालय हिंगोली भरती २०१९

Vidyaniketan Vidyalaya Hingoli Bharti 2019

विद्यानिकेतन प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोळसा येथे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, प्राथमिक शिक्षक पदांच्या एकूण ३० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. मुलाखतीची तारीख २४ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, प्राथमिक शिक्षक
  • पदसंख्या – ३० पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – कोळसा, हिंगोली
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – विद्यानिकेतन प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोळसा ता. सोनगाव, जि. हिंगोली
  • मुलाखतीची तारीख – २४ नोव्हेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड