विद्या विकास कॉलेज समुद्रपूर भरती २०१९
Vidya Vikas College Samudrapur Bharti 2019
विद्या विकास कॉलेज समुद्रपूर येथे सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार PH.D पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर असावा.
- फीस – रु. १०० /-
- नोकरी ठिकाण – समुद्रपूर, जि. वर्धा
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – विद्या विकास कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समुद्रपूर, ता- समुद्रपूर, जि- वर्धा – ४४२३०५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ ऑक्टोबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App