विधी व न्याय विभाग अंतर्गत १,१०४ पदांच्या भरतीला मान्यता! | Vidhi Nyay Vibhag Mumbai Bharti 2023
Vidhi Nyay Vibhag Mumbai Bharti 2023
Vidhi Nyay Vibhag Mumbai Bharti 2023
Vidhi Nyay Vibhag Mumbai Bharti 2023 – A total of 3 regular posts of support staff and 5 outsourced manpower for each special fast track court set up as per Government Decision in Reference No. 3 for disposal of pending cases of rape of women and child abuse under POCSO Act under “National Mission for Safety of Women”, Approval is being given to create a total of 414 regular posts for 138 Special Fast Track Courts and outsource services within a total of 690 manpower.
“National Mission for Safety of Women” अंतर्गत महिलांवरील बलात्काराची व POCSO कायद्यांतर्गत बालकांवरील अत्याचाराची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येक विशेष जलदगती न्यायालयासाठी न्यायाधीशांच्या पदासह सहाय्यभूत कर्मचा-यांची एकूण ३ नियमित पदे व ५ बाह्ययंत्रणेचे मनुष्यबळ याप्रमाणे, १३८ विशेष जलदगती न्यायालयांकरीता एकूण ४१४ नियमित पदे निर्माण करण्यास व एकूण ६९० मनुष्यबळाच्या मर्यादेत बाह्ययंत्रणेकडून सेवा घेण्यास मंजुरी देण्यात येत आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज करा, अंगणवाडी सेविका भरती जिल्हानिहाय जाहिराती
✅कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 5369 पदांची बंपर भरती सुरू-त्वरित अर्ज करा;!
✅10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!!
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅पोलीस भरती २०२२ आजचे सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा!
✅MahaIT नवीन पॅटर्न नुसार पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा !
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई येथे मुख्य सादर अधिकारी, सादर अधिकारी पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – मुख्य सादर अधिकारी, सादर अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई, नागपूर, औरंगाबाद
- वयोमर्यादा –
- मुख्य सादर अधिकारी – 58 वर्षे
- सादर अधिकारी – 55 वर्षे
- 📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –
- रजिस्ट्री, कायदा आणि न्याय विभाग, खोली क्रमांक 345, तिसरा मजला, संलग्नक इमारत, मंत्रालय, मुंबई-400032
- सहसचिव, कायदा व न्याय विभाग, नवीन प्रशासकीय इमारत क्रमांक १, सिव्हिल लाइन्स, नागपूर- 440001
- सहसचिव, कायदा व न्याय विभाग, जुनी उच्च न्यायालय इमारत, अदालत रोड, औरंगाबाद- 431005
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी 2023
- अधिकृत वेबसाईट : lj.maharashtra.gov.in
Educational Qualification For Vidhi Nyay Vibhag Mumbai Recruitment 2023
पदाचे नावशैक्षणिक पात्रता | |
मुख्य सादर अधिकारी | Applicant must hold a degree in Law from any recognized university and be enrolled as an Advocate with the Bar Council of Maharashtra and Goa. |
सादर अधिकारी | Applicant must hold a degree in Law from any recognized university and be enrolled as an Advocate with the Bar Council of Maharashtra and Goa. |
How To Apply For Law and Judiciary Department Bharti 2023
- वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन सादर करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Vidhi Nyay Vibhag Bharti 2023 – Eligibility Criteria
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For lj.maharashtra.gov.in Recruitment2023
|
|
📑 PDF जाहिरात |
shorturl.at/cdFMP |
✅ अधिकृत वेबसाईट |
lj.maharashtra.gov.in |
Vidhi Nyay Vibhag Mumbai is going to recruit various vacant for interested and eligible candidates. Offline applications are invited for the Chief Presenting Officer and Presenting Officer posts. The employment place for this recruitment is Mumbai, Nagpur, and Aurangabad. Applicants apply offline mode for Law and Judiciary Department Mumbai Recruitment 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the 17th of February 2023. For more details about Vidhi Nyay Vibhag Mumbai Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.
Law and Judiciary Department Bharti 2023 Details |
|
🆕 Name of Department | Law and Judiciary Department, Mumbai |
📥 Recruitment Details | Vidhi Nyay Vibhag Mumbai Recruitment 2023 |
👉 Name of Posts | Chief Presenting Officer, Presenting Officer |
🔷 No of Posts | — Vacancies |
📂 Job Location | Mumbai, Nagpur, Aurangabad |
✍🏻 Application Mode | Offline |
✉️ Address | Registry, Department of Law and Justice, Room No. 345, 3rd Floor, Annexure Building, Mantralaya, Mumbai-400032
Joint Secretary, Law & Justice Department, New Administrative Building No. 1, Civil Lines, Nagpur- 440001 Joint Secretary, Department of Law and Justice, Old High Court Building, Adalat Road, Aurangabad- 431005 |
✅ Official WebSite | lj.maharashtra.gov.in |
Educational Qualification For Law and Judiciary Department Mumbai Recruitment 2023 |
|
Chief Presenting Officer, Presenting Officer | Applicant must hold a degree in Law from any recognized university and be enrolled as an Advocate with the Bar Council of Maharashtra and Goa. |
Age Criteria For Vidhi Nyay Vibhag Mumbai Jobs 2023 |
|
Chief Presenting Officer | 58 Years |
Presenting Officer | 55 Years |
All Important Dates For | lj.maharashtra.gov.in Recruitment 2023 |
|
⏰ Last Date | 17th of February 2023 |
Law and Judiciary Department Bharti Important Links |
|
📑 Full Advertisement | Read PDF |
✅ Official Website | Click Here |