Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मोठी बातमी ! राज्यातील कनिष्ठ न्यायाधीशांच्या १९,७३०पदांच्या निर्मितीसाठी नवीन GR प्रकाशित!- Vidhi Nyay Vibhag Maharashtra Bharti 2024

Vidhi Nyay Vibhag Maharashtra Bharti 2024

Vidhi Nyay Vibhag Maharashtra Bharti 2024

Vidhi Nyay Vibhag Maharashtra Bharti 2024: Government of Maharashtra Law & Justice Department has published Government Decision GR dated 06 February 2024 for creation of 19,730 posts in various cadres. As per the said new GR, various posts include judicial officers, their support staff and outsourced manpower. This article provides detailed information about the government’s decision to create 19,730 posts in the Law and Justice Department. Do not excuse manpower and basic facilities after approval of the proposal for the posts of lower court judges in the state. The High Court ordered the state government to take a decision on approval before January 5. After the high court reprimanded the delay in approving the posts for the last 5 years after the order of the court, finally the state government established a high level secretary committee under the chairmanship of the chief secretary and approved the creation of 3211 posts of judges and 12315 assistant posts and 6534 posts through external system for the secondary courts of the state under the law and justice department. The proposal has been sent to the cabinet meeting for approval. It will be approved in the winter session, informed Public Prosecutor Adv. Priyabhushan Kakade gave in the court. Taking cognizance of this, a bench of Justice Revathi Dere and Justice Gauri Godse gave the order.

महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभागाने दिनांक 06 फेब्रुवारी 2024 रोजी विविध संवर्गातील 19,730 पदांच्या निर्मितीसाठी शासन निर्णय GR प्रकाशित केला आहे. सदर नवीन GR प्रमाणे विविध पदांमध्ये न्यायिक अधिकारी, त्यांच्यासाठी सहाय्यभूत कर्मचारी व बह्यस्त्रोत मनुष्यबळ यांचा समावेश आहे. या लेखात विधी व न्याय विभागात 19,730 पदांच्या निर्मितीसाठी शासन निर्णय बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या आधी, राज्यातील कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांच्या पदांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यांनतर मनुष्यबळ आणि मूलभूत सुविधांची सबब सांगू नका. ५ जानेवारीपूर्वी मंत्रिमंडळाने मंजुरीचा निर्णय घ्यावा, असा आदेशच उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला. न्यायालयाच्या आदेशानंतर गेली ५ वर्षे पदांना मंजुरी देण्यास होत असलेल्या विलंबावर उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर अखेर राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समिती स्थापन करून विधि व न्याय विभागांतर्गत राज्यातील दुय्यम न्यायालयाकरता न्यायाधीशांची ३२११ पदे तसेच त्यांच्यासाठी सहाय्यभूत पदे १२३१५ व बाह्य यंत्रणेद्वारे ६५३४ पदांच्या निर्मितीला मान्यता दिली. हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यावर हिवाळी अधिवेशनात मंजुरी दिली जाईल, अशी माहिती सरकारी वकील अॅड. प्रियभूषण काकडे यांनी न्यायालयात दिली. याची दखल घेत न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने दिले. 

नवीन प्रकाशित नवीन GR बघण्यासाठी येथे क्लिक करा

 


८६७ पदे नव्याने तयार करून ती तीन महिन्यांत भरण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते

चार वर्षापूर्वी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेच्या सुनावणीच्या वेळी राज्यातील कनिष्ठ न्यायालयात न्यायाधीशांची संख्या कमी असल्याचे तत्कालीन न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आले. एक लाख लोकसंख्येच्या तुलनेत केवळ १० न्यायाधीशांची पदे मंजूर होती, ती वाढवून १ लाख लोकसंख्येला ५० न्यायाधीश अशी ८६७ पदे नव्याने तयार करून ती तीन महिन्यांत भरण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते.

तसा प्रस्ताव उच्च न्यायालयाच्या प्रशासनाने तयार करून राज्य सरकारकडे पाठवावा, असेही बजावले होते. त्यानुसार उच्च न्यायालयाच्या प्रशासनाने २०१८ मध्ये प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला. मात्र, राज्य सरकाने गेल्या ४ वर्षांत त्याला मंजुरी दिली नाही. अखेर महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेच्या शिखर संस्थेच्या वतीने अॅड. युवराज नरवणकर यांनी राज्य सरकारचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह कायदा आणि विधी खात्याचे प्रधान सचिव नीरज धोटे यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली.

नव्याने ३२११ पदांचा प्रस्ताव पाठवल्याचे राज्य सरकारने न्यायालयात कबूल केले

दरम्यान, याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाच्या प्रशासनाने नव्याने ३२११ पदांचा प्रस्ताव पाठवल्याचे राज्य सरकारने न्यायालयात कबूल केले. मागील सुनावणीदरम्यान खंडपीठाने संताप व्यक्त करून विधी आणि न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना पाचारण  करून चांगलीच कानउघडणी केली होती. अधिवेशनाची सबब सांगून नका, दहा दिवसांत काय तो निर्णय घ्या, अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, अशी तंबीच दिली होती. त्यानुसार नवीन निर्मिती/व्यपगत झालेली पदे पुनरुन्निवित करणे व आढाव्यांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समिती स्थापन करण्यात आली. या समितीची १२ डिसेंबरला झालेल्या बैठकीत न्यायाधीशांची ३२११ पदे तसेच त्यांच्यासाठी सहाय्यभूत पदे १२३१५ व बाह्य यंत्रणेद्वारे ६५३४ पदांच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली असून, प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाईल. मंत्रिमंडळाची मंजुरी झाल्यानंतर ही पदे भरण्यात येतील, अशी माहिती अॅड. काकडे यांनी दिली. याची दखल खंडपीठाने घेतली. ५ जानेवारीपर्यंत मंत्रिमंळाच्या बैठकीत निर्णय घ्या, असे आदेश देत याचिकेची सुनावणी तहकूब केली.


Vidhi Nyay Vibhag Maharashtra Bharti 2023

Vidhi Nyay Vibhag Maharashtra Bharti 2023: Students pursuing three years and five years of law degree but in the last two years as well as students in the first and second year of Master’s degree are eligible for this training. Students studying law will be able to work as trainees (internship) in the law and justice department of the state government. The first session of the year 2024 will start in January and the department has appealed for submission of applications on Tuesday.

कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या विधि व न्याय विभागात प्रशिक्षणार्थी (इंटर्नशिप) म्हणून काम करता येणार आहे. वर्ष २०२४ च्या पहिल्या सत्रास जानेवारीत प्रारंभ होणार असून अर्ज सादर करण्याचे विभागाने मंगळवारी आवाहन केले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

‘या’ विद्यार्थ्यांना मंत्रालयात प्रशिक्षणाची संधी; पहिल्या सत्रास जानेवारीत प्रारंभ

तीन वर्षे व पाच वर्षे कायदा पदवीचे शिक्षण घेत असलेले पण शेवटच्या दोन वर्षांतील विद्यार्थी तसेच पदव्युत्तर पदवीचे पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाला असलेले विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी पात्र आहेत.

पहिल्या सत्रासाठी १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. १ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२४ असे पहिले सत्र असणार आहे. विधि व न्याय विभागाच्या विधि विधान शाखेतील विधि विधानाच्या कामकाजाशी संबंधित हे प्रशिक्षण असणार आहे.


Vidhi Nyay Vibhag Maharashtra Bharti 2023

Vidhi Nyay Vibhag Maharashtra Bharti 2023 – As per the Latest GR published by State Government, Very soon recruitment process for the Data Entry Operators start. The Approval for this recruitment is given by government. So now we can expected this recruitment asap. There are total 795 Vacant posts under this recruitment. More details & official copy of Vidhi Nyay Vibhag Maharashtra Bharti 2023 GR is given below.

This Vidhi Nyay Vibhag Maharashtra Recruitment 2023, will be one of the most important recruitment processes. Because Under Department of Law and Justice, there is 790+ vacancies for Data Entry Operator. Candidates who are searching for any Job must prepare for the Department of Law and Justice Maharashtra Vacancy 2023. Check Vidhi Nyay Vibhag DEO Bharti Details at below

राज्यातील जिल्हा व अधिनस्त न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांची माहिती नोंदणी करीता ७९५ Data Entry Operators च्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे ३ वर्षाकरीता घेण्याच्या अनुषंगाने Data Entry Operators ची एकूण ७९५ काल्पनिक पदे निर्माण करुन त्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्यास मान्यता देण्याबाबत नवीन GR आज प्रकाशित झाला आहे. सचिव उप समितीच्या दिनांक ०९.१२.२०२२ च्या बैठकीत व उच्चस्तरीय सचिव समितीने दिनांक १३.१२.२०२२ च्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार राज्यातील जिल्हा व अधिनस्त न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांची माहिती नोंदणी करीता ७९५ Data Entry Operators च्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे ३ वर्षाकरीता घेण्याच्या अनुषंगाने Data Entry Operators ची एकूण ७९५ काल्पनिक पदे निर्माण करुन त्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. या पदांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Vidhi Nyay Vibhag Mumbai Bharti 2023

GR Copy 2023

नवीन GR पहा 👉

 

 

Previous Update :

Great News For Candidates as the Government of Maharashtra has given the approval to fill the 1804 vacant positions in the Law and Judiciary Department of Maharashtra. The Ministry of Law and Judiciary Department Maharashtra is a Ministry of the Government of Maharashtra. The Ministry is currently headed by Devendra Fadnavis, he is the Deputy Chief Minister of Maharashtra. For students who are awaiting Maharashtra Recruitment 2023 to be carried out, this will be another Mega Bharti for them. Under Vidhi Nyay Vibhag Maharashtra Bharti 2023, Government has decided to fill Adhikshak, Nirikshak, Senior Clerk, and Other various posts in Law and Judiciary Department. In this post, we have given You the Number Of vacancies allotted to the Law and Judiciary Department of Maharashtra Bharti 2023, What will be the salary of Vidhi Nyay Vibhag Maharashtra Recruitment 2023? Check each detail given below :

Vidhi Nyay Vibhag Bharti 2023

उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे कारण महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राच्या विधी आणि न्याय विभागातील 1804 रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे. विधी आणि न्यायव्यवस्था विभाग महाराष्ट्र हे महाराष्ट्र सरकारचे मंत्रालय आहे. मंत्रालयाचे नेतृत्व सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. जे विद्यार्थी महाराष्ट्र भरती 2023 ची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी ही आणखी एक मेगा भरती असेल. विधी न्याय विभाग महाराष्ट्र भरती 2023 अंतर्गत, सरकारने विधी आणि न्याय विभागातील अधिकारी, निरिक्षक, वरिष्ठ लिपिक आणि इतर विविध पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

Vidhi Nyay Vibhag Maharashtra GR 2023

धर्मादाय आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व त्याच्या अधिपत्याखालील कार्यालयातील दैनंदिन कामकाजाच्या स्वरूपात कालानुरूप झालेला बदल व संगणकीकरणाचा वाढता वापर विचारात घेऊन त्यांच्या आस्थापनेवरील पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते

त्यानुसार उपनिर्दिष्ट क्र. १२ येथील मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीच्या सन २०२२ मधील ४थ्या बैठकीच्या दि.२६.०९.२०२२ रोजीचे इतिवृत्तानुसार विधि व न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या धर्मादाय आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांच्या आस्थापनेसाठी १४६६ नियमित पदे व ३३८ बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाचे मनुष्यबळ सेवा अशा सुधारीत आकृतीबंधास मान्यता देण्यात आली

Law and Judiciary Department of Maharashtra Bharti 2023 

Vidhi Nyay Vibhag Maharashtra Recruitment 2023 Overview
संघटना विधी आणि न्याय विभाग महाराष्ट्र
भरतीचे नाव विधी आणि न्याय विभाग महाराष्ट्र भरती 2023
पोस्ट अधिकारी, निरिक्षक, वरिष्ठ लिपिक आणि इतर विविध पदे
पद १४६६ नियमित पदे व ३३८ बाह्ययंत्रणेद्वारे
निवड प्रक्रिया Will Be Updated Soon
अधिकृत संकेतस्थळ https://lj.maharashtra.gov.in/1035/Home

Vidhi Nyay Vibhag Maharashtra Vacancy 2023 Details

Vidhi Nyay Vibhag Maharashtra Bharti 2023

 

Vidhi Nyay Vibhag Maharashtra Bharti 2023

Vidhi Nyay Vibhag Maharashtra Salary Details 2023

Vidhi Nyay Vibhag Maharashtra Bharti 2023

Full GR Download Here – http://bit.ly/3id4NzT

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड