Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

विधी अधिकारी भरती २०२०

Vidhi Adhikari Bharti 2020

विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्राच्या अधिनिस्थ असलेल्या पोलीस अधीक्षक अमरावती ग्रा., अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वाशीम येथे विधी अधिकारी गट ब ब विधी अधिकारी पदांच्या एकूण २८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – विधी अधिकारी गट ब ब विधी अधिकारी
  • पद संख्या – २८ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व तो सनद धारक असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६० वर्षापेक्षा जासी नसावे.
  • फीस – परीक्षा शुल्क रु. ५००/- आहे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – अमरावती ग्रा., अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वाशीम
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ डिसेंबर २०१९ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र मालटेकडी रोड, अमरावती यांचे कार्यालय

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अर्ज नमुना


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड