विदर्भ अर्बन बँक नागपूर भरती २०२०

Vidarbha Urban Banks Co Operative Nagpur Bharti 2020

विदर्भ अर्बन बँक, नागपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.कॉम, एमबीए, जीडीसीए उत्तीर्ण असावा आणि बँकिंग आणि सहकारी क्षेत्रातील किमान ५ वर्षांचा अनुभव असावा.
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – विदर्भ अर्बन बँक संघटना मर्यादित, विमल कॉम्प्लेक्स, कॉटन मार्केट, मोक्ष धाम, घाट रोड, नागपूर-१८
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2OtCXxF

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप