Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

वेदांत बहुउद्देशीय को ऑपरेटिव्ह सोसायटी भरती २०१९

Vedant Multipurpose Co Operative Society Recruitment 2019

वेदांत बहुउद्देशीय को ऑपरेटिव्ह सोसायटी येथे व्यवस्थापक, पुनर्प्राप्ती अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – व्यवस्थापक, पुनर्प्राप्ती अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.कॉम / एम. कॉम असावा.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – अध्यक्ष वेदांत बहुउद्देशीय को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ४७८, शाहपूर- वडगाव मेन रोड, वडगाव,बेलगाम
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ ऑक्टोबर २०१९

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड