वसंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोल्हापूर भरती २०१९
Vasantidevi Patil Institute of Pharmacy Kolhapur Bharti 2019
वसंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोल्हापूर येथे प्राचार्य, HOD, व्याख्याते, सहयोगी प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्राचार्य, HOD, व्याख्याते, सहयोगी प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक.
- नोकरी ठिकाण – कोल्हापूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ वसंतदेवी पाटील फार्मसी (D Pharm/ B Pharm ) इन्स्टिट्यूट, कडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर – ४१६ ११४
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ ऑक्टोबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App