वसई विरार महानगरपालिका अंतर्गत “या” उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !!विविध रिक्त पदांची नविन भरती | Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2023
Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2023
Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2023
Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2023: Vasai Virar Municipal Corporation has going to recruit 22 vacant posts of “Medical Officers”. Interested and eligible candidates can attend walk in interview at the given mentioned address on the 7th of June 2023. The official website of Vasai Virar Mahanaga palika is www.vvcmc.in. The application process for this Vasai Virar Mahanagar palika Bharti 2023 is through Interview. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before attending the interview. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात महानगरपालिकेची रुग्णालये व माताबाल संगोपन केंद्रांसाठी वैद्यकीय अधिकारी स्त्री रोग तज्ञ (पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी, वैद्यकीय अधिकारी शल्यचिकित्सक (पूर्णवेळ) पदव्युत्तर पदवी व वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. पदवी उत्तीर्ण संवर्गातील पदे कंत्राटी स्वरुपात करारपध्दतीने ६ महिन्याच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात भरावयाची आहेत. या करीता विहित अर्हता धारण करणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखत (Walk in Interview) दि. ०७/०६/२०२३ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, बाजार वॉर्ड, विरार (पू.) येथे सकाळी ११.३० ते सायं. ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असुन आवश्यक कागदपत्रांच्या मूळप्रती व साक्षांकित सत्यप्रतीसह विहीत नमुन्यातील भरलेल्या अर्जासह उपस्थित राहावे. अर्जाचा नमुना वसई विरार शहर महानगरपालिकेच्या www.vvcmc.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित- त्वरित अर्ज करा!
✅नोकरीची सुवर्णसंधी!! पोस्टात १२,८२८ पदांची १० वी उत्तीर्णांची महाभरती जाहिरात प्रकाशित
✅12 वी पास उमेदवारांना उत्तम संधी! कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ४,५२२ पदांची बंपर भरती सुरू
✅10, 12 वी पास उमेदवारांसाठी संधी! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 984 रिक्त पदांची भरती
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅तलाठी भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी स्त्री रोग तज्ञ , वैद्यकीय अधिकारी शल्यचिकित्सक (पूर्णवेळ), वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस
- पदसंख्या – 22 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – वसई विरार, पालघर
- वयोमर्यादा – 40 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, बाजार वॉर्ड, विरार (पू.)
- मुलाखतीची तारीख – 7 जुन 2023
- अधिकृत वेबसाईट – www.vvcmc.in
Vasai Virar Mahanagarpalika Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी स्त्री रोग तज्ञ | 04 पदे |
वैद्यकीय अधिकारी शल्यचिकित्सक | 03 पदे |
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस | 15 पदे |
Educational Qualification For Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी स्त्री रोग तज्ञ | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. (स्त्री व प्रसूतीरोगशास्त्र) किंवा एम.बी.बी.एस., डी.जी.ओ. किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण.
ब) शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील ३ वर्षाचा अनुभव. क) महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल / इंडियन मेडीकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र. |
वैद्यकीय अधिकारी शल्यचिकित्सक | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.एस. (शल्यचिकित्सक शास्त्र) किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण.
ब) शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील ३ वर्षाचा अनुभव. क) महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल / इंडियन मेडीकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र. |
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.एस. (शल्यचिकित्सक शास्त्र) किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण.
ब) शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील ३ वर्षाचा अनुभव. क) महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल / इंडियन मेडीकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र. |
Salary Details For Vasai Virar Municipal Corporation Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकीय अधिकारी स्त्री रोग तज्ञ | 85,000/- |
वैद्यकीय अधिकारी शल्यचिकित्सक | 85,000/- |
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस | 75,000/- |
Vasai Virar Mahanagarpalika Jobs 2023 – Important Documents
१) शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्राच्या २ सत्यप्रती. (१० वी + १२ वी + पदनामासाठी विहित अर्हता प्रमाणपत्र).
२) पदनामानुसार आवश्यक असलेले महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल/ इंडियन मेडीकल कौन्सिल कडील नोंदणी प्रमाणपत्राच्या २ सत्यप्रती.
३) शाळा सोडल्याच्या दाखल्याच्या २ सत्यप्रती.
४) रहिवाशी दाखल्याच्या २ सत्यप्रती.
५) अनुभवाचा दाखल्याच्या २ सत्यप्रती.
६) मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत जातीचा दाखल्याच्या २ सत्यप्रती.
७) जात वैधता प्रमाणपत्राच्या २ सत्यप्रती.
८) नॉन क्रिमिलेयर दाखल्याच्या २ सत्यप्रती.
९) उमेदवाराचा नजीकच्या काळातील २ रंगीत फोटो (रुंदी ३.५ सेमी व उंची ४.५ सेमी आकाराचे).
१०) पॅन कार्डच्या २ सत्यप्रती व आधारकार्डच्या २ सत्यप्रती.
Important Instrictions For Vasai Virar Municipal Corporation Recruitment 2023
- सदरहू पदे निव्वळ कंत्राटी पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपात ६ महिने कालावधीसाठी असुन करारपध्दतीने अस्तित्वात राहतील. निवड झालेल्या उमेदवारास महानगरपालिके बरोबर विहीत नमुन्यात करारनामा करून देणे बंधनकारक राहील. तसेच नियुक्तीच्या कालावधीमध्ये उमेदवाराचे काम समाधानकारक न आढळल्यास तसेच कोणत्याही स्वरुपाची गैरवर्तणूक केल्यास कोणतेही कारण न देता नियुक्ती रद्द करण्यात येईल…
- सदरची पदे ६ महिने कंत्राटी पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपाची असल्याने निवड होणाऱ्या उमेदवारास वसई विरार शहर महानगरपालिका आस्थापनेवरील कोणत्याही पदावर कायम करणेकामी कोणत्याही न्यायालयात दावा दाखल करता येणार नाही.
- मागासवर्गीय उमेदवारासाठी वयोमर्यादा शासन निर्णयाप्रमाणे शिथीलक्षम राहील.
- वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील नेमून दिलेल्या कोणत्याही माताबाल संगोपन केंद्रे / रूग्णालये येथे पूर्णवेळ काम करणे बंधनकारक राहील. तसेच महानगरपालिका प्रशासनाकडुन वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सुचनांप्रमाणे कामे करणे बंधनकारक राहील.
- जाहिरातीमधील पदसंख्या, आरक्षण यामध्ये बदल होऊ शकतो आणि त्यानुसार यामध्ये वाढ/कमी करण्याचे अधिकार, तसेच विहित केलेला थेट मुलाखतीचा दिनांक व वेळ, ठिकाण इत्यादीमध्ये कोणत्याही टप्प्यावर, कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार मा. आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका यांना राहतील
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Vasai Virar Mahanagarpalika Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.vvcmc.in Recruitment 2023
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/lLO15 |
✅ अधिकृत वेबसाईट | www.vvcmc.in |
Previous update –
Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2023: Vasai-Virar Municipal Corporation will soon going to recruit candidates for Group C and Group D posts. There will be total of 1 thousand 28 posts in ‘C’ and ‘D’ category of Vasai-Virar Municipal Corporation. This job of recruitment process has been given to Tata Consultancy Services, a private company. The municipality has clarified that locals will not be given priority in this recruitment and contract employees will not be accommodated. This has disappointed thousands of hopeful youth over the years. Know More details about Vasai-Virar Municipal Corporation Bharti 2023 at below
वसई-विरार महापालिकेच्या ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील १ हजार २८ जागांसाठी भरती केली जाणार आहे. भरती प्रक्रियेचे हे काम टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेस या खासगी कंपनीकडे देण्यात आले आहे. या नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार नसल्याचे तसेच कार्यरत ठेका कर्मचाऱ्यांना सामावून घेतले जाणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. यामुळे अनेक वर्षांपासून आशेवर असलेल्या हजारो तरुणांची निराशा झाली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
२००९ साली शहरातील ४ नगर परिषदा आणि ग्रामपंचायतींचे विलीनीकरण होऊन वसई-विरार महापालिकेची स्थापना झाली होती. तेव्हापासून पालिकेत सरळ सेवेत भरती प्रक्रिया झालेली नव्हती. २०१४ साली पालिकेचा आकृतीबंध मंजूर झाला. त्यानुसार दोन हजार ८५३ पदे मंजूर होती. यापैकी २७ अधिकाऱ्यांची पदे प्रतिनियुक्तीवर भरण्यात आली होती. उर्वरित पदांसाठी भरती केली जाणार आहे. नोकर भरती प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने टीसीएस आणि आयबीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन) या दोन एजन्सीची नियुक्ती केली आहे पालिकेने टीसीएस कंपनीमार्फत नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व करार पूर्ण झाला असून लवकरच ही नोकर भरती प्रक्रिया जाहीर केली जाणार आहे.
स्थानिकांना संधी नाहीच
वसई-विरार महापालिकेच्या नोकर भरतीत स्थानिकांसाठी कुठल्याही प्रकारचे प्राधान्य ठेवण्यात आलेले नाही. त्यामुळे स्थानिकांना नोकर भरतीसाठी आरक्षण देता येणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. भरती प्रक्रियेबाबत शासनाचे धोरण असून ती सर्वांसाठी खुली असणार आहे. त्यामुळे स्थानिकांना आरक्षण नसेल किंवा ठेका कर्मचाऱ्यांनाही सामावून घेण्याची तरतूद नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. वसई-विरार महापालिकेत केवळ २० टक्के कर्मचारी कायम असून ८० टक्के कर्मचारी हे ठेका पद्धतीने काम करतात. हे ठेका कर्मचारी ५ ते १५ वर्षांपासून पालिकेत कार्यरत आहेत. या निर्णयामुळे स्थानिकांची निराशा झाली आहे.
‘पालिका आमची, कर्मचारी बाहेरचे ‘
वसई-विरार महापालिका ही स्थानिकांसाठी असली तर यातील कर्मचारी बाहेरचे असणार आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित काम होणार नाही तसेच भ्रष्टाचार होईल, अशी टीका ज्येष्ठ कामगार नेते मार्कुस डाबरे यांनी केली. पालिका आमची पण कर्मचारी बाहेरचे ही मोठी विसंगती आहे, असेही ते म्हणाले. माजी सभापती आणि बहुजन विकास आघाडीचे नेते नीलेश देशमुख यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. नोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या ही आमदार हितेंद्र ठाकूर यांची पहिल्यापासून भूमिका आहे. ज्या शहरासाठी महापालिका काम करणार त्या शहरातील कर्मचाऱ्यांना प्राधान्य नसणे ही खेदाची बाब आहे. शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि स्थानिकांना नोकर भरतीत प्राधान्य द्यावे अशी मागणी त्यांनी केली
Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2023
Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2023: Vasai Virar Municipal Corporation has going to recruit 13 vacant posts of “Lawyer, Senior Counsel“. Interested and eligible candidates can submit their applications at the given mentioned address before the 13th of March 2023. The official website of Vasai Virar Mahanagapalika is www.vvcmc.in. The application process for this Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2023 is through Offline Mode. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-
वसई विरार महानगरपालिका, पालघर अंतर्गत “वकील, वरिष्ठ विधिज्ञ” पदांच्या 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची 13 मार्च 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वकील, वरिष्ठ विधिज्ञ
- पदसंख्या – 13 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – वसई विरार, पालघर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – वसई विरार महानगरपालिका, विधी विभाग, मुख्यालय, प्रभाग समिती “सी” बहुउद्देशीय इमारत, चौथा मजला, विरार (पु), ता. वसई जि. पालघर 401305
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मार्च 2023
- अधिकृत वेबसाईट – www.vvcmc.in
Vasai Virar Mahanagarpalika Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
वकील | 11 पदे |
वरिष्ठ विधिज्ञ | 02 पदे |
Educational Qualification For Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वकील | १. अभियोक्ता मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा.
२. अभियोक्ता बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चा सनदधारक असावा. ३. अभियोक्त्यास १० वर्षांपेक्षा जास्त स्वतंत्र न्यायालयीन कामाचा अनुभव असावा. ४. अभियोक्त्यास फौजदारी व दिवाणी न्यायालयाच्या कार्यपद्धतीचे उत्तम ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे. ५. अभियोक्त्यास मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. |
वरिष्ठ विधिज्ञ | १. अभियोक्ता मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा.
२. अभियोक्ता बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चा सनदधारक असावा. ३. अभियोक्त्यास १० वर्षांपेक्षा जास्त स्वतंत्र न्यायालयीन कामाचा अनुभव असावा. ४. अभियोक्त्यास फौजदारी व दिवाणी न्यायालयाच्या कार्यपद्धतीचे उत्तम ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे. ५. अभियोक्त्यास मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. |
How To Apply For Vasai Virar Mahanagarpalika Palghar Bharti 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.
- दिलेल्या मुदती नंतर सादर करण्यात येणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही. (टपालाने / कुरीयरने सादर करण्यात आलेले अर्ज विहीत कालावधीत या कार्यालयात पोहोचतील याची दक्षता घ्यावी. उशीरा प्राप्त अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.)
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- रिक्त पदाची सूचना www.vvcmc.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Vasai Virar Mahanagarpalika Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For panvelcorporation.com Recruitment 2023
|
|
📑 PDF जाहिरात |
shorturl.at/nEOQ0 |
✅ अधिकृत वेबसाईट | www.vvcmc.in |
Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2023
Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2023: Vasai Virar Municipal Corporation recruits Freshers every year for the posts of Medical Officer, Staff Nurse, Lab Technician, Etc. SSC, HSC, and Graduate Pass-outs have plenty of scopes to build up a Career in Vasai Virar Mahanagarpalika. This year for 2023 (Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2023) will soon publish the relevant section of advertising.
Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2023
प्रिय उमेदवारांनो, तुम्ही वसई विरार महानगरपालिका भरती 2023 (Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. वसई विरार महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स आणि इतर पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
VVMC Bharti 2023 | VVMC Recruitment 2023
- पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स आणि इतर
- रिक्त पदे: —
- शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण/ पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा समतुल्य.
- नोकरी ठिकाण: वसई विरार
- अर्ज पद्धती: ऑनलाईन / ऑफलाईन
- अधिकृत वेबसाईट – www.vvcmc.in
या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…
Vasai-Virar City Municipal Corporation
Vasai-Virar City Municipal Corporation, (VVCMC) is the civic body that governs areas and villages in Vasai-Virar tehsil in Maharashtra state, western India comprising the most populated part of Palghar district. According to the 2011 census, it is the fifth largest city in Maharashtra with a population of more than 1.3 million. The city is located 50 km north of Mumbai, on the north bank of Vasai Creek, part of the estuary of the Ulhas River. It was formed on 3 July 2009 by combining four municipal councils and 53 gram panchayats.
Services
The VVMC is responsible for aiding in prevention of epidemic outbreaks through mass production of medicines, Cemeteries and Crematoria, Fire Stations, Garbage disposal and street cleanliness, House Tax, Lighthouses, Maintenance of parks and open spaces, Markets, shops, and establishments, Municipal water, Public health and hospitals, Registering of births and deaths, Removal of encroachments, Security, Sewage treatment and disposal, Street lighting, Transport and Construction of Roads.
Administration
The Vasai-Virar City Municipal Corporation is headed by a municipal commissioner who is an IAS officer. The commissioner wields the executive powers of the house. A quinquennial election is held to elect corporators to power whose duties are to ensure that their constituencies have the basic civic infrastructure in place and that there is no lacuna on the part of the authorities. The mayor (a largely ceremonial post with limited duties) heads the party with the largest vote. All administrative proceedings in the VVMC are conducted in Marathi.
Vasai Virar Vacancy For Group C and D Posts
Sir offline form nahi bharu shakat karn long distance
Mala ha job krycha ahe
A N M complete aahe tr sir please job bhetel ka
Diploma Electronic communications Engineering complet have any vaccines