Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Van Vibhag Amravati Bharti 2023 | Van Vibhag Amravati Recruitment 2023

Van Vibhag Amravati Bharti 2023

Van Vibhag Amravati Bharti 2023 details

Van Vibhag Amravati Bharti 2023: Forest Deparment Amravati has issued the new recruitment notification for Interested and eligible candidates to fill vacant post of “Forest Guard”. Eligible candidates can apply before the last date. The last date of application should be the 30th of June 2023. Further details about Van Vibhag Amravati Recruitment 2023 are as follows:-

वन विभाग अमरावती अंतर्गत “वनरक्षक” पदाची 2० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख १० जून २०२३ आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. तसेच या परीक्षेच्या निकष आणि शारीरिक पात्रतेबद्दल पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाववनरक्षक
  • पद संख्या – २० जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
  • नोकरी ठिकाण – अमरावती
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2023 राहू शकते.
  • अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in

Van Vibhag Amravati Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
वनरक्षक २० पद

Educational Qualification For Van Vibhag Amravati Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वनरक्षक
  • उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
  • अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी ) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • माजी सैनिक हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले बनखबरें व वन कर्मचा-याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.

How To Apply For Forest Deparment Amravati Bharti 2023

  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Forest Deparment Amravati Vacancy 2023 details

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MahaForest Amravati Bharti 2023 | mahaforest.gov.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात
लवकरच उपलब्ध होणार 
✅ अधिकृत वेबसाईट
mahaforest.gov.in

 

 

 

 

 

 

 

 

 

Van Vibhag Amravati Bharti 2023

Van Vibhag Amravati Bharti 2023: Good news for job seekers. The latest update for Van Vibhag Amravati Recruitment 2023. As per the latest news, Maharashtra Forest Department Amravati is going to start the latest recruitment for Veterinary Officer, Veterinary Supervisor, Security Guard, Etc posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-

Maha Forest Amravati Bharti 2023

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही वन विभाग अमरावती भरती 2023 (Van Vibhag Amravati Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. वन विभाग अमरावती पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक, सुरक्षा रक्षक, व अन्य पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Van Vibhag Amravati Recruitment 2023

  • पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक, सुरक्षा रक्षक, व अन्य
  • पद संख्या – —
  • शैक्षणिक पात्रता – (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – अमरावती वन विभाग
  • अर्ज पद्धती – —
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.
  • अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in

Maha Forest Amravati Recruitment 2023

Organization Name Maharashtra Forest Department Amravati Division
Post name Veterinary Officer, Veterinary Supervisor, Security Guard, Etc
Total posts Not Available
Job location Amravati Division
Application started on coming soon
Last date to apply NA
Category Recruitment
Website mahaforest.gov.in

 


Previous Update –

Van Vibhag Amravati Recruitment 2022 Details

Van Vibhag Amravati Bharti 2022 : The recruitment notification is published by Forest Department Amravati to fill Legal Adviser Posts. Interested and eligible candidates can apply offline mode before the last date. More detail is given below:-

Forest Department Amravati Bharti 2022 Details

वन विभाग अमरावती येथे विधी सल्लागार पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2022 आहे.

Van Vibhag Amravati Bharti 2022

शुद्धीपत्रक – https://cutt.ly/gGKFYfn

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – विधी सल्लागार
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Law Degree (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणअमरावती
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – dcf.akot@yahoo.com
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प आकोट वन्यजीव विभाग, आकोट यांचे कार्यालय पोपटखेड रोड, आकोट, पिन कोड क्र. 444101
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 मे 2022
  • अधिकृत वेबसाईट –  mahaforest.gov.in 

How To Apply For Forest Department Amravati Recruitment 2022

  1. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना mahaforest.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  5. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2022 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Procedur Fo Van Vibhag Amravti Jobs 2022

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  2. प्राप्त झालेल्या सर्व अर्जाची व अर्जातील माहितीची छाननी करून त्यामधुन निवड केलेल्या निवडक मुलाखतीला बोलवण्यात येणार आहे.
  3. सर्व मूळ कागदपत्रे सोबत मा. मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कॅम्प अमरावती पत्यावर हजर राहावे.
  4. सदर पदाकरिता मुलाखत 09 मे 2022 रोजी दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Van Vibhag Amravati Bharti 2022

? PDF जाहिरात
https://cutt.ly/EGxODVu
✅ अधिकृत वेबसाईट
mahaforest.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड