Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

वामनराव इथापे B.Sc नर्सिंग कॉलेज अहमदनगर अंतर्गत “या” पदाच्या विविध रिक्त जागा | Vamanrao Ithape B.sc Nursing College Bharti 2024

Vamanrao Ithape B.sc Nursing College Walk in Application 2024

Vamanrao Ithape B.Sc Nursing College Bharti 2024

Vamanrao Ithape B.sc Nursing College Bharti 2024: Vamanrao Ithape B.Sc Nursing College Ahmednagar  is going to recruit for the various vacant post of “Vice Principal, Professor, Associate Professor, Lecturer”. There is a 05 vacant posts available. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the address given mentioned address with all essential documents on the 12th of  April  2024. For more details about Vamanrao Ithape B.sc Nursing College Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

वामनराव इथापे B.Sc नर्सिंग कॉलेज अहमदनगर अंतर्गत “उपप्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, व्याख्याता” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 एप्रिल  2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावउपप्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, व्याख्याता
  • पदसंख्या05 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणअहमदनगर
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता -इथापे हॉस्पिटल, नवीन नगर रोड, ताजणे माळा, संगमनेर-422605
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख12 एप्रिल  2024 
  • अधिकृत वेबसाईट – https://smfri.org/

Vamanrao Ithape B.sc Nursing College Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
उपप्राचार्य 01
प्राध्यापक 01
सहयोगी प्राध्यापक 02
व्याख्याता 01

Educational Qualification For Vamanrao Ithape B.sc Nursing College Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उपप्राचार्य M.Sc. Nursing
प्राध्यापक M.Sc. Nursing
सहयोगी प्राध्यापक Obgy, Pediatric, C.H.N.,M.S.N
व्याख्याता M.Sc. Nursing

Selection Process For Vamanrao Ithape B.sc Nursing College Notification 2024

  • या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखा आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • उमेदवार 12 एप्रिल  2024 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
  • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For smfri.org Bharti 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/hAP26
✅ अधिकृत वेबसाईट
https://smfri.org/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड