Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अर्बन को ऑपरेटिव्ह बँक भरती २०१९

Urban Co Operative Bank Bharti 2019

अर्बन को ऑपरेटिव्ह बँक येथे सहायक महाव्यवस्थापक / मुख्य व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक / अधिकारी, मानव संसाधन व्यवस्थापक / अधिकारी, पीआरओ पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावसहायक महाव्यवस्थापक / मुख्य व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक / अधिकारी, मानव संसाधन व्यवस्थापक / अधिकारी, पीआरओ
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – सोलापूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्तापोस्ट बॉक्स क्र. ०४१२२०१९, लोकमत मीडिया प्रा. लि., पूर्णिमा अपार्टमेंट्स, कोंडा लेन, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर – ४१६००२

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड