Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

UPSC भरती २०१९

UPSC Vacancies 2019

संघ लोक सेवा आयोग येथे सल्लागार पदाच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सल्लागार
  • वयोमर्यादा – उमेदवारांचे वय ६३ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • वेतनश्रेणी – रु. २८,००० /-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – अंडर सेक्रेटरी (एडीएमएन), आर.एन.ओ. २१६ / एबी, संघ लोक सेवा आयोग, ढोलपूर हाऊस, शाहजान रोड, नवी दिल्ली – ११००६९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड