Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

UPSC CISF सहाय्यक कमांडंट्स (कार्यकारी) भरती 2020-2021

UPSC CISF Bharti 2020-2021

UPSC CISF Bharti 2020-2021 – केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक कमांडंट्स (कार्यकारी) पदाच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची 2 डिसेंबर 2020 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसहाय्यक कमांडंट्स (कार्यकारी)
  • पद संख्या – 23 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Graduation from a recognized Universit
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 2 डिसेंबर 2020 आहे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – तारीख 22 डिसेंबर 2020 आहे.
  • पत्तामहासंचालक, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, 13, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोडी रोड, नवी दिल्ली -110003
  • अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For UPSC CISF Bharti 2020-2021
PDF जाहिरात : https://bit.ly/2VpIKr5
ऑनलाईन अर्ज करा : https://upsconline.nic.in/daf/daf_cisf_2021/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Puja says

    Dpharm ntr jobs

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड