Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

UPSC CDS भरती 2019

UPSC CDS Recruitment 2019

संघ लोक सेवा आयोगाने संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (I), 2020 च्या एकूण 418 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2019 आहे.

केंद्रीय सैन्य सेवा, नौदल आणि हवाई दलात कमिशनर ऑफिसर भरती करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सीडीएस म्हणून ओळखल्या जाणार्‍या एकत्रित संरक्षण सेवा परीक्षा घेतली जाते. साधारणत: फेब्रुवारी आणि सप्टेंबरमध्ये वर्षातून दोनदा परीक्षा घेतली जाते.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे-

1]भारतीय भूदल (IMA) ॲकॅडमी, डेहराडून- 100 जागा

२]भारतीय नौदल ॲकॅडमी (INA), एझीमाला,- 45 जागा

३]हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद- 32 जागा

४]ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष) चेन्नई – 225 जागा

५]ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई – 16 जागा

Total vaccency /एकूण जागा : 418 जागा

  • परीक्षेचे नाव – संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (I), 2020
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • पदसंख्या – 418 जागा
  • फीस – रु. 200/-
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख19 नोव्हेंबर 2019

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

📝 अर्ज करा जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड