Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

UPSC भरती २०१९

UPSC Career 2019

संघ लोक सेवा आयोगाने वनस्पतिशास्त्रज्ञ, कायदेशीर अधिकारी (ग्रेड – II), सह सहाय्यक संचालक, विशेषज्ञ ग्रेड III पदांच्या ८८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाववनस्पतिशास्त्रज्ञ, कायदेशीर अधिकारी (ग्रेड – II), सह सहाय्यक संचालक, विशेषज्ञ ग्रेड III
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • पदसंख्या – ८८जागा
  • फीस – रु. २५/-
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोबर २०१९

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  ऑनलाईन अर्ज


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड