उल्हासनगर महानगरपालिका येथे विविध रिक्त पदांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!! | Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023: UMC (Ulhasnagar Municipal Corporation) is going to recuit interested and eligible candidates for various vacant posts of “Physician (Medicine), Obstetrics & Gynaecologist, Pediatrician,Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrists, ENT Specialist, Microbiologist, Epidemologist, Full time medical officer, Part time medical officer” under Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023. There are a total of 29 vacancies available to fill the posts. Eligible and interested candidates may attend walk in interview on every Tuesday for Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023. The official website of Ulhasnagar Mahanagarpalika is www.umc.gov.in. More details are as follows:-

UMC Bharti Notification was released on 12th August 2023 at www.umc.gov.in. Ulhasnagar Municipal Corporation Bharti 2023, 29 Vacancies will get filled through an Interview. Its Syllabus, Exam Pattern, and Selection Process are given below. Candidates can apply for Ulhasnagar Municipal Corporation Recruitment 2023 and can attend walk in  interview.. No such specific date has been mentioned for the interview. It has been said That the interview will be held every Monday at 5:00 PM at the given address. However, all the information is given on the official website of Ulhasnagar Municipal Corporation vacancy 2023. Candidates should read the advertisement mentioned below carefully and then apply. See the Ulhasnagar Mahanagarpalika advertisement below for detailed information about the advertisement, as well as vacancies, age limit.उल्हासनगर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कार्यक्रम (NUHM) अंतर्गत “फिजिशियन (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी विशेषज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, एपिडेमोलॉजिस्ट, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी”  रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग येथे दर  मंगळवारी मुलाखती ठेवण्यात आलेल्या आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी वैद्यकीय आरोग्य विभाग, उल्हासनगर महानगर पालिका, उल्हासनगर-३ येथे दर मंगळवारी दुपारी १२.०० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत थेट मुलाखतीस (WALK ( IN INTERVIEW) उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी www.uc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – फिजिशियन (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी विशेषज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, एपिडेमोलॉजिस्ट, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
 • पदसंख्या – २९ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – उल्हासनगर, ठाणे 
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • मुलाखतीचा पत्ता –  वैद्यकीय आरोग्य विभाग, उल्हासनगर महानगर पालिका, उल्हासनगर-३
 • मुलाखतीची तारीखदर मंगळवारी दुपारी १२.०० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत
 • अधिकृत वेबसाईट – www.umc.gov.in 

Ulhasnagar Mahanagarpalika Vacancy 2023 | UMC Bharti 2023

पदाचे नाव पद संख्या  
फिजिशियन (औषध) 02 पदे
प्रसूती स्त्रीरोग तज्ञ 01 पद
बालरोगतज्ञ 02 पदे
नेत्ररोग तज्ञ 03 पदे
त्वचारोग तज्ञ 03 पदे
मानसोपचार तज्ञ 02 पदे
ईएनटी तज्ञ 03 पदे
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ 01 पद
एपिडेमोलॉजिस्ट 01 पद
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी  05 पदे
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 06 पदे

Educational Qualification For Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
फिजिशियन (औषध) MD Medicine, DNB
प्रसूती स्त्रीरोग तज्ञ MD/MS Gyn/DGO/DNB
बालरोगतज्ञ MD Paed/DCH/DNB
नेत्ररोग तज्ञ MS Opthalmologist/DOMS
त्वचारोग तज्ञ MD(Skin/VD) DVD,DNB
मानसोपचार तज्ञ MS Pyschiatrist/DPM/DNB
ईएनटी तज्ञ MS ENT/DORL/DNB
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ MD Microbiology
एपिडेमोलॉजिस्ट Any Medical Graduate
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी  MBBS
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS

Salary Details For UMC Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
फिजिशियन (औषध) To visit once in every week. Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patient checked of his/her speciality to maximum Rs. 5000 visit
प्रसूती स्त्रीरोग तज्ञ To visit once in every week. Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patient checked of his/her speciality to maximum Rs. 5000 visit
बालरोगतज्ञ To visit once in every week. Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patient checked of his/her speciality to maximum Rs. 5000 visit
नेत्ररोग तज्ञ To visit once in every fortnight: Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patiend checked of his/her speciality to maximum Rs. 5000/- visit.
त्वचारोग तज्ञ To visit once in every fortnight: Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patiend checked of his/her speciality to maximum Rs. 5000/- visit.
मानसोपचार तज्ञ To visit once in every fortnight: Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patiend checked of his/her speciality to maximum Rs. 5000/- visit.
ईएनटी तज्ञ To visit once in every fortnight: Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patiend checked of his/her speciality to maximum Rs. 5000/- visit.
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ Rs. 75,000/- per month
एपिडेमोलॉजिस्ट Rs. 35,000/- per month
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी  Rs. 60,000/- per month
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी Rs. 30,000/- per month

Ulhasnagar Mahanagarpalika Notification 2023 – Important Documents Majhi Naukri 

सर्व पदांकरिता उमेद्वारांनी अर्ज सादर करताना प्रथम विहीत नमुन्यातील अर्ज, १० वी गुणपत्रक आणि सनद

 1. शैक्षणिक अर्हतेनुसार प्रमाणपत्रे व मार्कशिट
 2. MS-CIT प्रमाणपत्र
 3. अनुभव प्रमाणपत्र
 4. रहिवासी प्रामणपत्र
 5. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी तसेच नुतनीकरण प्रमाणपत्र

Selection Process For Ulhasnagar Municipal Corporation Recruitment 2023

 • निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
 • पात्र व इच्छुक उमेदवारांनी वैद्यकीय आरोग्य विभाग, उल्हासनगर महानगर पालिका, उल्हासनगर-३ येथे दर मंगळवारी दुपारी १२.०० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत थेट मुलाखतीस (WALK ( IN INTERVIEW) उपस्थित राहावे.
 • कोणत्याही कारणामुळे मूळ कागदपत्रांशिवाय मुलाखतीस पात्र ठरविले जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
 • तसेच मुलाखतीवेळी सादर केलेल्या कागदपत्रांपैकी कोणतेही कागदपत्र खोटे/ चूकीचे आढळल्यास संबंधित उमेदवाराची नियुक्ती संपुष्टात आणण्यात येईल
 • मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Ulhasnagar Mahanagarpalika Vacancy 2023 details

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For UMC Bharti 2023 | www.umc.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/hpAM1
📑 शुध्दीपत्रक   https://shorturl.at/exRU3
✅ अधिकृत वेबसाईट
www.umc.gov.in 

Ulhasnagar Mahanagarpalika Advertisement 2023

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023 Details

🆕 Name of Department Ulhasnagar Municipal Corporation
📥 Recruitment Details Ulhasnagar Municipal Corporation Recruitment 2023
👉 Name of Posts Physician (Medicine), Obstetrics & Gynaecologist, Pediatrician,Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrists, ENT Specialist, Microbiologist, Epidemologist, Full time medical officer, Part time medical officer
🔷 No of Posts 29 Vacancies
📂 Job Location Ulhasnagar
✍🏻 Selection Mode Walk In
✉️ Address  Department of Medical Health, Ulhasnagar Municipal Corporation, Ulhasnagar-3
✅ Official WebSite www.umc.gov.in 

Educational Qualification For UMC Recruitment 2023

Physician (Medicine), Obstetrics & Gynaecologist, Pediatrician,Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrists, ENT Specialist, Microbiologist, Epidemologist, Full time medical officer, Part time medical officer MD, MBBS, DNB, MBA and other as per posts

Ulhasnagar Mahanagarpalika Advertisement Vacancy Details

Physician (Medicine), Obstetrics & Gynaecologist, Pediatrician,Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrists, ENT Specialist, Microbiologist, Epidemologist, Full time medical officer, Part time medical officer 29 Vacancy

All Important Dates Ulhasnagar Mahanagarpalika Advertisement Bharti 2023

⏰ Last Date  30th September 2023

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti Important Links

📑 Full Advertisement READ PDF
✅ Official Website CLICK HERE

 


Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023: UMC (Ulhasnagar Municipal Corporation) is going to recruit interested and eligible candidates for various vacant posts of “Member”. There are various vacancies are available. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date of application is the 20th of September 2023. More details are as follows:-

उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत “सदस्य” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

 • पदाचे नावसदस्य
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता[email protected]
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख20 सप्टेंबर 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.umc.gov.in 

Educational Qualification For Ulhasnagar Mahanagarpalika Vacancy 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सदस्य कृषी / वन / उदयान विदया / विषयाची पदवी किंवा डिप्लोमा तसेच शास्त्र शाखेची पदवी किंवा पदविका असणे आवश्यक असेल.

How To Apply For Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2023

 • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या ई-मेल पत्त्यावर करावे.
 • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.umc.gov.in Bharti 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/rHJKN
✅ अधिकृत वेबसाईट
www.umc.gov.in 

Previous update –

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023: Ulhasnagar Municipal Corporation should be run on contract basis, the Kalyan District Coordinator of the Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) group, former Deputy Mayor Dhananjay Bodare has given a written statement to Municipal Commissioner Aziz Sheikh becasue Many work are given On a Contract basis !! Lets see In Upcoming days what action will be taken by Ulhasnagar Mahanagarpalika to recruit candidates !!  Eligible candidates can check the Official www.umc.gov.in to get Update. Stay Updated To MahaBharti.in To get Latest UMC Bharti Update:

भरती प्रक्रिया टाळून बहुतांश विभागात कंत्राटी कामगार ठेवण्यात आले आहेत. असेच करायचे असेल तर संपूर्ण उल्हासनगर महापालिकाच कंत्राटी पद्धतीने चालवा, असे लेखी निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे कल्याण जिल्हा समन्वयक, माजी उपमहापौर धनंजय बोडारे यांनी पालिका आयुक्त अजीज शेख यांना दिले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

कंत्राटी पद्धतीने हे काम शक्य नाही

महापालिका प्रशासनाने विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने सफाई कामगारांची भरती केली आहे. आता पाणीपुरवठा विभागातही कंत्राटी अभियंता, तांत्रिक विभागात काम करणारे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. या विभागात स्थायी पद्धतीने काम करणारे अधिकारी व कर्मचारीच असावे लागतात, त्यांना शहरातील पाणीपुरवठा, जलवाहिन्या, व्हॉल्व आदींची तपशीलवार माहिती असायला हवी. कंत्राटी पद्धतीने हे काम शक्य नाही, असे धनंजय बोडारे यांनी लेखी निवेदनात म्हटले आहे.


Ulhasnagar Mahanagarpalika Anukampa List

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2022: Ulhasnagar Mahanagarpalika, General Administrative Department has been declared Class C Recruitment 2022-21 Draft Exam List for Compassionate Recruitment. Click on the below link to download the list.

उल्हासनगर महानगरपालिका, सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत वर्ग-क अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबत भरती 2022-21 प्रारूप परीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/3BxGUci

Ulhasnagar Mahanagarpalika Vacant Posts

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2021 : Important Municipal Engineer Post, Executive Engineer of Construction, Electricity and Water Supply Department, Property Tax Assessor, Total 4 Assistant Commissioner Posts, Legal Officer, Property Manager, Chief Sanitation Inspector, Vehicle Manager, Medical Officer, Head of Encroachment Department, Assistant Town Planning Director 80% of the posts are vacant. Further details are as follows:-

मrd of हापालिकेत शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी येत नसल्याने, लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांवर वर्ग-१ व २ च्या अधिकाऱ्यांचा पदभार देण्याची वेळ आयुक्तवर आली. महापालिकेचे महत्वाचे शहर अभियंता पद, बांधकाम, विधुत व पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पद, मालमत्ता कर निर्धारक, एकून ४ साहाय्य आयुक्त पद, विधी अधिकारी, मालमत्ता व्यवस्थापक, मुख्य स्वच्छता निरीक्षक, वाहन व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी, अतिक्रमण विभाग प्रमुख, सहायक नगररचनाकार संचालक आदी ८० टक्के पदे रिक्त आहेत.

शहर अभियंता पद अनेक वर्षे रिक्त  

The post of City Engineer, which is an important post for city development, has been vacant for the last 4 years. Mahesh Shitlani, Deputy Engineer, Construction Department, was given two posts. Apart from this, the post of Executive Engineer of the department was also given. Meanwhile, raising the issue of his health caused confusion in the department. Also, there are three junior engineers in the department and they have been given the charge of other department.


 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
 1. MahaBharti says

  Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023 Latest Update Published

 2. Sunanda Namdev Gavali says

  16 April chi list kadhi laganr staff Nurse chi

 3. Sunanda Namdev Gavali says

  16 April chi list kadhi laganr

 4. Ram mancholr says

  Im Solapur job you sir plz

 5. Shrikant says

  How much salary they are giving???

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड