Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

उल्हासनगर महानगरपालिका येथे विविध रिक्त पदांची भरती; येथे बघा संपूर्ण माहिती!! । Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2024

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2024

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2024

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2024: UMC (Ulhasnagar Municipal Corporation) is going to recruit interested and eligible candidates for various vacant posts of “Epidemiologist, Medical Officer, Staff Nurse, Pharmacist, Laboratory Technician, Multipurpose Staff, Physician, Obstetrician and Gynecologists’, Pediatrician, Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrist, ENT Specialist”. There are total of 128 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Ulhasnagar. Interested and eligible can apply before the last date. The last date for submission of application is 13th of February 2024. The official website of Ulhasnagar Mahanagarpalika is www.umc.gov.in. For more details about Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग अंतर्गत उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर वैद्यकिय आरोग्य विभाग अंतर्गत “एपिडेमोलोजिस्ट, वैद्यकिय अधिकारी, स्टाफ नर्स, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशिय कर्मचारी, चिकित्सक, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ” पदांच्या एकूण 128 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावएपिडेमोलोजिस्ट, वैद्यकिय अधिकारी, स्टाफ नर्स, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशिय कर्मचारी, चिकित्सक, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ
  • पदसंख्या128 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणउल्हासनगर
  • वयोमर्यादा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख13 फेब्रुवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – http://www.umc.gov.in

Ulhasnagar Mahanagarpalika Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
एपिडेमोलोजिस्ट 01
वैद्यकिय अधिकारी 39
स्टाफ नर्स 31
औषधनिर्माता 02
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 02
बहुउद्देशिय कर्मचारी 30
चिकित्सक 02
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ 03
बालरोगतज्ञ 03
नेत्ररोग तज्ञ 04
त्वचारोग तज्ञ 04
मानसोपचार तज्ञ 03
ईएनटी तज्ञ 04

Educational Qualification For Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
एपिडेमोलोजिस्ट Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health MCI/ MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य
वैद्यकिय अधिकारी MBBS MCI/ MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य
स्टाफ नर्स 12 th With GNM/B.sc तसंच MNC कडील नोंदणी अनिवार्य
औषधनिर्माता M.Pharma D. Pharma/ B. Pharma/
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 12TH + DMLT
बहुउद्देशिय कर्मचारी 12th Pass in Science+ Paramedical Basic training Course or Sanitary Inspector Course
चिकित्सक MD Medicine, DNB
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ MD/MS Gyn/DGO/DNB
बालरोगतज्ञ MD Paed/DCH/DNB
नेत्ररोग तज्ञ MS Ophthalmologist/D OMS
त्वचारोग तज्ञ MD(Skin/VD) DVD,DNB
मानसोपचार तज्ञ MS Psychiatrist/DPM/ DNB
ईएनटी तज्ञ MS ENT/DORL/DNB

Salary Details For UMC Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
एपिडेमोलोजिस्ट ३५०००/-
वैद्यकिय अधिकारी ६००००/-
स्टाफ नर्स २००००/-
 औषधनिर्माता १७,०००/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ , १७,०००/-
बहुउद्देशिय कर्मचारी १८०००/-
चिकित्सक
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ
बालरोगतज्ञ
नेत्ररोग तज्ञ
त्वचारोग तज्ञ
मानसोपचार तज्ञ
ईएनटी तज्ञ

UMC Application 2024 – Important Documents 

  • पुर्ण माहिती भरलेला फॉर्म
    २. शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
    ३. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र Domicile Certificate
    ४. आरक्षणाच्या पदासाठी जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे.
    ५. शाळा सोडल्याचा दाखला/जन्मतारखेचा दाखला
    ६. पासपोर्ट आकाराचे २ फोटो
    ७. आधारकार्ड
    ८. अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette)
    ९. शासकीय / निमशासकीय/खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव असलेस अनुभव प्रमाणपत्र.
    १०. MS-CIT प्रमाणपत्र
    ११. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
    १२. फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र

How To Apply For Ulhasnagar Mahanagarpalika jobs 2024

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावरून अर्ज सादर करावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर 13 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.umc.gov.in Bharti 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/hkzAY
✅ अधिकृत वेबसाईट http://www.umc.gov.in

 


Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023: UMC (Ulhasnagar Municipal Corporation) is going to recruit interested and eligible candidates for various vacant posts of “Physician(Medicine), Obstetrics & Gynecologists’, Pediatrician, Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrist, ENT Specialist, Epidemiologist, Medical Officer (Full Time), Medical Officer (Part Time), Staff Nurse”. There are total of 53 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Ulhasnagar. Eligible and interested candidates may attend walk in interview on every Tuesday for Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023. The official website of Ulhasnagar Mahanagarpalika is www.umc.gov.in. More details are as follows:-

उल्हासनगर महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभाग अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कार्यक्रम अंतर्गत “फिजिशियन(औषध), प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ), वैद्यकीय अधिकारी (अंशवेळ), स्टाफ नर्स” पदांच्या एकूण 53 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वैद्यकिय आरोग्य विभाग, उल्हासनगर येथे दर मंगळवारी मुलाखतीकरिता हजर रहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावफिजिशियन(औषध), प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ), वैद्यकीय अधिकारी (अंशवेळ), स्टाफ नर्स
  • पदसंख्या53 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणउल्हासनगर
  • वयोमर्यादा
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – वैद्यकिय आरोग्य विभाग, उल्हासनगर-3
  • मुलाखतीची तारीखदर मंगळवारी
  • अधिकृत वेबसाईट – http://www.umc.gov.in/

Ulhasnagar Mahanagarpalika Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
फिजिशियन(औषध) 04
प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ 04
बालरोगतज्ञ 04
नेत्ररोग तज्ञ 04
त्वचारोग तज्ञ 04
मानसोपचार तज्ञ 04
ईएनटी तज्ञ 04
एपिडेमियोलॉजिस्ट 01
वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) 06
वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ) 06
स्टाफ नर्स 12

Educational Qualification For UMC Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
फिजिशियन(औषध) MD Medicine, DNB
प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ MD/MS Gyn/DGO/DNB
बालरोगतज्ञ MD Paed/DCH/DNB
नेत्ररोग तज्ञ MS Ophthalmologist/DOMS
त्वचारोग तज्ञ MD(Skin/VD) DVD,DNB
मानसोपचार तज्ञ MS Psychiatrist/DPM/DNB
ईएनटी तज्ञ MS ENT/DORL/DNB
एपिडेमियोलॉजिस्ट Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health MCI/ MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य
वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) MBBS MCI/ MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य
वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ) MBBS MCI/ MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य
स्टाफ नर्स १२ th With GNM/B.sc तसेच MNC कडील नोंदणी अनिवार्य

Salary Details For Ulhasnagar Mahanagarpalika Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
फिजिशियन(औषध) To visit once in every week. Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patient checked of his/her speciality to maximum Rs. 5000- visit
प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ To visit once in every week. Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patient checked of his/her speciality to maximum Rs. 5000- visit
बालरोगतज्ञ To visit once in every week. Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patient checked of his/her speciality to maximum Rs. 5000- visit
नेत्ररोग तज्ञ To visit once in every fortnight. Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patiend checked of his/her speciality to maximum Rs. 5000/- visit.
त्वचारोग तज्ञ To visit once in every fortnight. Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patiend checked of his/her speciality to maximum Rs. 5000/- visit.
मानसोपचार तज्ञ To visit once in every fortnight. Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patiend checked of his/her speciality to maximum Rs. 5000/- visit.
ईएनटी तज्ञ To visit once in every fortnight. Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patiend checked of his/her speciality to maximum Rs. 5000/- visit.
एपिडेमियोलॉजिस्ट रु. ३५०००/- Per Month
वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) रु. ६०,०००/- Per Month
वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ) रु. ३०,०००/- Per Month
स्टाफ नर्स रु. २०,०००/- Per Month

UMC Application 2023 – Important Documents 

  • पुर्ण माहिती भरलेला फॉर्म
  • शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (MBBS) Any other Medical Graduate with respective council registration (As Applicable).
  • Domicile Certificate
  • आरक्षणाच्या पदासाठी जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • शाळा सोडल्याचा दाखला/जन्मतारखेचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचे २ फोटो
  • आधारकार्ड
  • अजंदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette)
  • शासकीय / निमशासकीय/खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव असलेस अनुभव प्रमाणपत्र.
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
  • फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र

Selection Process For Ulhasnagar Mahanagarpalika Jobs 2023

  • निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • कोणत्याही कारणामुळे मूळ कागदपत्रांशिवाय मुलाखतीस पात्र ठरविले जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी सर्व प्रमाणपत्राचे स्वंयसांक्षाकित एक प्रत फोटो व मुळ शैक्षणिक प्रमाणपत्रासह उपस्थित रहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वैद्यकिय आरोग्य विभाग, उल्हासनगर येथे दर मंगळवारी मुलाखतीकरिता हजर रहावे.
  • मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.umc.gov.in Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/bzLV6
✅ अधिकृत वेबसाईट http://www.umc.gov.in/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

6 Comments
  1. gayatri patil says

    nahi

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड