Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

डॉ. उल्हास पाटिल कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव भरती 2020

Ulhas Patil College of Physiotherapy Jalgaon Bharti 2020

Ulhas Patil College of Physiotherapy Jalgaon Bharti 2020 : डॉ. उल्हास पाटिल कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथे प्राचार्य सह प्राध्यापक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावप्राचार्य सह प्राध्यापक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता
  • पद संख्या – 27 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Masters Degree in Physiotherapy
  • नोकरी ठिकाणजळगाव
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताअध्यक्ष, गोदावरी फाउंडेशन, डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, एनएच -6, गॅट नंबर 57/1, 57/2, खिर्डी शिवार, ता. व जि.जळगाव – 425309
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 सप्टेंबर 2020 आहे.

रिक्त पदांचा तपशील – Ulhas Patil College of Physiotherapy Jalgaon Vacancies 2020

Ulhas Patil College of Physiotherapy Jalgaon Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For 
PDF जाहिरात : https://bit.ly/3h5GJIY
अधिकृत वेबसाईट : https://dupcop.ac.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड