Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

टाटा मूलभूत संशोधन संस्थे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

TIFR Bharti 2020

TIFR Bharti 2020 : टाटा मूलभूत संशोधन संस्था, अणु ऊर्जा विभाग अंतर्गत प्रशासकीय सहाय्यक बी, कार्य सहाय्यक, अभियंता प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 3+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावप्रशासकीय सहाय्यक बी, कार्य सहाय्यक, अभियंता प्रशिक्षणार्थी
  • पद संख्या – 3+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.math.tifrbng.res.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For TIFR Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3irpRwX
ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/3irpRwX

Other Related Links :


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड