Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बिझिनेस को ऑपरेटिव्ह बँक नाशिक भरती २०१९

The Business Co Operative Bank Nashik Recruitment 2019

बिझिनेस को ऑपरेटिव्ह बँक नाशिक येथे सहसरव्यवस्थापक, व्यवस्थापक पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहसरव्यवस्थापक, व्यवस्थापक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.कॉम/ एम.कॉम पदवीधर व जी.डी.सी.ए. परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३५ ते ५० वर्षे असावे.
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल करण्याचा पत्ता – hr@businessbanknashik.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ ऑक्टोबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड