Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

टीएचडीसी इंडिया लिमिटेड भरती २०१९

THDC Recruitment 2019

टीएचडीसी इंडिया लिमिटेड येथे अपरेंटीस पदांच्या १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नावअपरेंटीस
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार ८ वी, १० वी, १२ आणि आयटीआय उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाण – टिहरी, उत्तराखंड
  • वयोमर्यादा
    • खुल्या प्रवर्गाकरिता – १८ ते ३० वर्षे
    • ओबीसी प्रवर्गाकरिता – १८ ते ३३ वर्षे
    • एस. सी. / एस. टी. प्रवर्गाकरिता – १८ ते ३५ वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक टीएचडीसी भारत लिमिटेड भागीरथी पूरम, टिहरी गुरवाल, (उत्तराखंड), टिहरी -२४९१२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० ऑक्टोबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात        ऑनलाईन अर्ज


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड