ठाणे महानगरपालिकेत “या” रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित! मुलाखतीद्वारे होणार निवड | Thane Mahanagarpalika Bharti 2023
Thane Mahanagarpalika Bharti 2023
Thane Mahanagarpalika Bharti 2023
Thane Mahanagarpalika Bharti 2023: Thane Municipal Corporation announces new recruitment notification for the various vacant posts of “Gynecologist”. There are total of 01 vacant post are available. Interested and eligible candidates can attend the walk-in interview at the given address of Thane Mahanagarpalika Bharti 2023. Eligible applicants for Gynecologist may attend the interview on 22nd of September 2023. The official website of Thane Mahanagarpalika is thanecity.gov.in. The job location for this recruitment is Thane. More details are as follows:-
ठाणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील “आरोग्य सखी” योजने अंतर्गत मॅमोग्राफी व्हॅनवर “स्त्री रोग तज्ज्ञ” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज प्रक्रिया सुरु; आरोग्य विभागाची 11 हजार पदांसाठी जाहिरात प्रकाशित!
✅आरोग्य विभाग शिपाई कामगार अन्य ग्रुप D च्या ४०१० पदांची नवीन भरती सुरु!
✅मध्य रेल्वे अंतर्गत 3712 पदांची मोठी भरती सुरु; त्वरित ऑनलाईन अर्ज करा!
✅WCL मध्ये 10 वी ते पदवीधारक उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी!! 1191 पदांसाठी करा अर्ज
⚠️आरोग्य विभाग भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी!
✅आरोग्य विभाग भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – स्त्री रोग तज्ज्ञ
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – ठाणे
- वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गासाठी – ४० वर्षे
- मागास प्रवर्गासाठी – ४५ वर्षे.
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
- मुलाखतीची तारीख – 22 सप्टेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in
Thane Mahanagarpalika Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
स्त्री रोग तज्ज्ञ | 01 |
Educational Qualification For Thane Mahanagarpalika Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्त्री रोग तज्ज्ञ |
|
Salary Details For Thane Mahanagarpalika Notification 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
स्त्री रोग तज्ज्ञ |
|
Selection Process For Thane Mahanagarpalika Jobs 2023
- या भरतीकरिता पदांसाठी निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसोबत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
- जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता धारण करत नसलेले उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील.
- शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचीच मुलाखत घेतली जाईल.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For thanecity.gov.in Bharti 2023
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/dfivR |
✅ अधिकृत वेबसाईट |
thanecity.gov.in |
Thane Municipal Corporation Bharti 2023 Details |
|
✅Name of Department | Thane Municipal Corporation |
✅Recruitment Details | Thane Mahanagarpalika Bharti 2023 |
✅Name of Posts | Gynecologist |
✅ No of Posts | 01 |
✅ Job Location | Thane |
✍? Selection Mode | Interview |
✉️ Address | Cai. Arvind Krishnaji Pendse Auditorium, Standing Committee Auditorium, 3rd Floor, Administrative Building, Sarasenani General Arun Kumar Vaidya Marg, Chandanwadi Pachapakhadi, Thane |
✅ Official WebSite | thanecity.gov.in |
Educational Qualification For Thane Municipal Corporation Recruitment 2023 |
|
Gynecologist |
|
Age Criteria For Thane Municipal Corporation Jobs 2023 |
|
Age Limit |
|
thanecity.gov.in Recruitment Vacancy Details |
|
Gynecologist | 01 |
All Important Dates | thanecity.gov.in Recruitment 2023 |
|
⏰ Last Date | 22nd of September 2023 |
Thane Municipal Corporation Bharti 2023 Important Links |
|
? Full Advertisement | जाहिरात |
✅ Official Website | 📝 अर्ज करा |
Thane Mahanagarpalika Bharti 2023
Thane Mahanagarpalika Bharti 2023: Thane Municipal Corporation announces new recruitment notification for the various vacant posts of “Water Director/Water Lifeguard”. There are a total of 06 vacancies available to fill the posts at Thane Mahanagarpalika Bharti 2023. Interested and eligible candidates can send their application to the mentioned address before the last date. The last date for receipt of the application will be 08th of September 2023. The official website of Thane Mahanagarpalika is thanecity.gov.in. More details are as follows:-
ठाणे महानगरपालिकेच्या तरणतलाव विभागकरिता नागरिकांना व सभासदांना पोहायला शिकविण्याकरिता “जलनिर्देशक/जलजिवरक्षक” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – जलनिर्देशक/जलजिवरक्षक
- पदसंख्या – 06 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – ठाणे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – नागरी सुविधा केंन्द्र, ठाणे महानगरपालिका, (मुख्यालय), तळ मजला, पांचपाखाडी, ठाणे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 सप्टेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in
Thane Mahanagarpalika Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
जलनिर्देशक/जलजिवरक्षक | 06 पदे |
Salary Details For Thane Mahanagarpalika Recruitment 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
जलनिर्देशक/जलजिवरक्षक | Rs. १४०००/- |
How To Apply For Thane Mahanagarpalika Jobs 2023
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For thanecity.gov.in Bharti 2023
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/eruAS |
✅ अधिकृत वेबसाईट |
thanecity.gov.in |
TMC Bharti Update 2023
Thane Mahanagarpalika Bharti 2023: Thane Municipal Corporation announces new recruitment notification for the various vacant posts of “Senior Resident”. There are a total of 13 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can attend the walk-in interview at the given address of Thane Mahanagarpalika Bharti 2023. Eligible applicants for Professor and Assistant Professor may attend the interview on 31st August 2023. The official website of Thane Mahanagarpalika is thanecity.gov.in. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before attending the interview. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-
ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वरिष्ठ निवासी या पदाकरीता अकरा (११) महिने कालावधीसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छूक उमेदवारानी के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे. येथे शुक्रवार दि.३१.०८.२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता थेट मुलाखतीस (WALK IN INTERVIEW) उपस्थित रहावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वरिष्ठ निवासी
- पदसंख्या – 13 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – ठाणे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
- मुलाखतीची तारीख – 31 ऑगस्ट 2023
- अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in
Thane Mahanagarpalika Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
वरिष्ठ निवासी | 13 पदे |
Educational Qualification For Thane Mahanagarpalika Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ निवासी | MD/MS/DNB |
Salary Details For Thane Mahanagarpalika Vacancy 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वरिष्ठ निवासी | 1,25,000/- |
Selection Procedure For Thane Municipal Corporation Jobs 2023
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीचे स्थळ :- के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
- मुलाखतीची वेळ :- सकाळी ११:०० ते ५:०० या वेळेत थेट मुलाखतीस (Walk in Interview) उपस्थित रहावे.
- मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- मुलाखतीची तारीख 31 ऑगस्ट 2023 आहे.
- मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Thane Mahanagarpalika Bharti 2023 Details
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For thanecity.gov.in Recruitment 2023
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/hm5HF |
✅ अधिकृत वेबसाईट |
thanecity.gov.in |
Thane Mahanagarpalika Bharti 2023: Thane Municipal Corporation announces new recruitment notification for the various vacant posts of “Intensivist & Lecturer”. There are a total of 37 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can attend the walk-in interview at the given address of Thane Mahanagarpalika Bharti 2023. Eligible applicants for Professor and Assistant Professor may attend the interview on 31st August 2023. The official website of Thane Mahanagarpalika is thanecity.gov.in. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before attending the interview. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-
ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील “इंटेन्सिव्हिस्ट आणि लेक्चरर” संवर्गातील 37 रिक्त पदे कंत्राटी पध्दतीने सहा महिन्याच्या (१७९ दिवस) कालावधीसाठी भरणेसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे दि. 31/08/2023 रोजी सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखतीस (WALK IN INTERVIEW) उपस्थित रहावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – इंटेन्सिव्हिस्ट आणि लेक्चरर
- पदसंख्या – 37 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – ठाणे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
- मुलाखतीची तारीख – 31 ऑगस्ट 2023
- अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in
Thane Mahanagarpalika Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
इंटेन्सिव्हिस्ट | 09 पदे |
लेक्चरर | 28 पदे |
Educational Qualification For Thane Mahanagarpalika Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
इंटेन्सिव्हिस्ट | MBBS/MD/MS/DNB |
लेक्चरर | MBBS/MD/MS/DNB |
Salary Details For Thane Mahanagarpalika Vacancy 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
इंटेन्सिव्हिस्ट | 1,25,000/- to 2,00,000/- |
लेक्चरर | 1,50,000/- |
Selection Procedure For Thane Municipal Corporation Jobs 2023
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीचे स्थळ :- के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
- मुलाखतीची वेळ :- सकाळी ११:०० ते ५:०० या वेळेत थेट मुलाखतीस (Walk in Interview) उपस्थित रहावे.
- मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- मुलाखतीची तारीख 31 ऑगस्ट 2023 आहे.
- मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Thane Mahanagarpalika Bharti 2023 Details
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For thanecity.gov.in Recruitment 2023
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/hm5HF |
✅ अधिकृत वेबसाईट |
thanecity.gov.in |
Thane Mahanagarpalika Bharti 2023: Thane Municipal Corporation announces new recruitment notification for the various vacant posts of “Nurse”. There are a total of 72 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can attend the walk-in interview at the given address of Thane Mahanagarpalika Bharti 2023. Eligible applicants for Professor and Assistant Professor may attend the interview on 29th August 2023. The official website of Thane Mahanagarpalika is thanecity.gov.in. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before attending the interview. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-
ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील “परिचारीका” संवर्गातील 72 रिक्त पदे कंत्राटी पध्दतीने सहा महिन्याच्या (१७९ दिवस) कालावधीसाठी भरणेसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे दि. २९/०८/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखतीस (WALK IN INTERVIEW) उपस्थित रहावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – परिचारीका
- पदसंख्या – 72 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – ठाणे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
- मुलाखतीची तारीख – 29 ऑगस्ट 2023
- अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in
Thane Mahanagarpalika Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
परिचारीका | 72 पदे |
Educational Qualification For Thane Mahanagarpalika Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
परिचारीका | HSC, Nursing Course |
Salary Details For Thane Mahanagarpalika Vacancy 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
परिचारीका | 30,000/- |
Selection Procedure For Thane Municipal Corporation Jobs 2023
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीचे स्थळ :- के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
- मुलाखतीची वेळ :- सकाळी ११:०० ते ५:०० या वेळेत थेट मुलाखतीस (Walk in Interview) उपस्थित रहावे.
- मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- मुलाखतीची तारीख 29 ऑगस्ट 2023 आहे.
- मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Thane Mahanagarpalika Bharti 2023 Details
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For thanecity.gov.in Recruitment 2023
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/hm5HF |
✅ अधिकृत वेबसाईट |
thanecity.gov.in |
Thane Mahanagarpalika Bharti 2023– Thane Municipal Corporation announces new recruitment notification for the various vacant posts of “Director of Water / Water Guard”. There are a total of 06 vacancies available to fill the posts. Eligible applicants may send their application to given address.Last Date for submitting application is 14th August 2023. The official website of Thane Mahanagarpalika is thanecity.gov.in. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before attending the interview. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-
ठाणे महानगरपालिकेच्या तरण तलाव विभागकरीता नागरीकांना व | सभासदानां पोहायला शिकविण्या करिता एकूण ६ जलनिर्देशक / जलजिवरक्षक (१ महिला व ५ पुरूष जलनिर्देशक/जलजिवरक्षक) यांची तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने ०६ महिन्याकरिता करारान्वये नेमणूका करण्यात येणार आहे. सदर अर्ज स्विकृती दि. १४/०८/२०२३ पर्यंत आहे. यांची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. सदरचे अर्ज नागरी सुविधा केंन्द्र, ठाणे महानगरपालिका, (मुख्यालय), तळमजला, पांचपाखाडी, ठाणे. येथे स्विकारण्यात येतील.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
- पदाचे नाव – जलनिर्देशक/जलजिवरक्षक
- पदसंख्या – 06 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – ठाणे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – नागरी सुविधा केंन्द्र, ठाणे महानगरपालिका, (मुख्यालय), तळमजला, पांचपाखाडी, ठाणे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –१४/०८/२०२३
- अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in
Thane Mahanagarpalika Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
जलनिर्देशक/जलजिवरक्षक | 06 पदे |
Educational Qualification For Thane Mahanagarpalika Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
जलनिर्देशक/जलजिवरक्षक | HSC |
Salary Details For Thane Mahanagarpalika Vacancy 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
जलनिर्देशक/जलजिवरक्षक | 14,000/- |
How To Apply For Thane Municipal Corporation Bharti 2023
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उपरोक्त प्रमाणे पात्रता धारण करणाऱ्या जलनिर्देशक/ जलजिवरक्षक यांनी जलतरण संबंधित अटी / शर्ती नमुद केलेल्या प्रमापत्राच्या प्रमाणित छायाकिंत प्रतीसह वरील संबंधित पत्यावर अर्ज सादर करावेत.
- अर्ज करताना बंद लिफाफ्यावर “जलनिर्देशक/ जलजिवरक्षक म्हणुन नेमणुक करणेकरिता” त्या बाबत ठळक अक्षरात नमुद करावे.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १४/०८/२०२३ आहे.
- मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For thanecity.gov.in Recruitment 2023
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/hm5HF |
✅ अधिकृत वेबसाईट |
thanecity.gov.in |
Thane Mahanagarpalika Bharti 2023– Thane Municipal Corporation announces new recruitment notification for the various vacant posts of “Water Director/ Water Lifeguard”. Interested and eligible candidates can apply offline for Thane Mahanagarpalika Bharti 2023. Eligible applicants can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 27th of July 2023. The official website of Thane Mahanagarpalika is thanecity.gov.in. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before applying. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-
ठाणे महानगरपालिका अंतर्गत “जलनिर्देशक/ जलजिवरक्षक” पदाच्या 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – जलनिर्देशक/ जलजिवरक्षक
- पदसंख्या – 06 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – ठाणे
- वयोमर्यादा – 18 -33 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – नागरी सुविधा केंद्र, तळ मजला, प्रशासकिय भवन, ठाणे महानगरपालिका, (मुख्यालय), चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प) ४००६०१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जुलै 2023
- अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in
Thane Mahanagarpalika Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
जलनिर्देशक/ जलजिवरक्षक | 06 पदे |
Educational Qualification For Thane Mahanagarpalika Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
जलनिर्देशक/ जलजिवरक्षक | नदी, खाडी, ओढा, समुद्र या वाहत्या पाण्याच्या स्त्रोतामध्ये पोहण्याचा कमीत कमी २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
Salary Details For Thane Mahanagarpalika Vacancy 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
जलनिर्देशक/ जलजिवरक्षक | प्रती महीना रू. १५,०००/- या प्रमाणे ठोक मासिक मानधन अदा करण्यात येईल. |
How To Apply For Thane Municipal Corporation Bharti 2023
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उपरोक्त प्रमाणे पात्रता धारण करणाऱ्या जलनिर्देशक/ जलजिवरक्षक यांनी जलतरण संबंधित अटी / शर्ती नमुद केलेल्या प्रमापत्राच्या प्रमाणित छायाकिंत प्रतीसह वरील संबंधित पत्यावर अर्ज सादर करावेत.
- अर्ज करताना बंद लिफाफ्यावर “जलनिर्देशक/ जलजिवरक्षक म्हणुन नेमणुक करणेकरिता” त्या बाबत ठळक अक्षरात नमुद करावे.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2023 आहे.
- मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For thanecity.gov.in Recruitment 2023
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/bhwy4 |
✅ अधिकृत वेबसाईट |
thanecity.gov.in |
Previous update –
Thane Mahanagarpalika Bharti 2023– Thane Municipal Corporation announces new recruitment notification for the various vacant posts of “Intensivist”. There are a total of 10 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can attend the walk-in interview at the given address of Thane Mahanagarpalika Bharti 2023. Eligible applicants may attend the interview on 19th July 2023. The official website of Thane Mahanagarpalika is thanecity.gov.in. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before attending the interview. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-
ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील ” इंन्टेसिव्हिस्ट ” या पदाकरीता एकत्रित वेतनावर १७९ दिवसाच्या कालावधीसाठी जाहिरात प्रसिद करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छूक उमेदवारांनी के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे दिनांक 19/07/2023 रोजी सकाळी ११:०० ते ५:०० या वेळेत थेट मुलाखतीस (Walk in Interview) उपस्थित रहावे. उमेदवारांनी सर्व कागदपत्र / प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी दोन प्रतींमध्ये स्वयंसाक्षांकित/ प्रमाणित करुन सादर
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – इंन्टेसिव्हिस्ट
- पदसंख्या – 10 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – ठाणे
- वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
- राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
- 📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
- मुलाखतीची तारीख – 19 जुलै 2023
- अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in
Thane Mahanagarpalika Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
इंन्टेसिव्हिस्ट | 10 पदे |
Educational Qualification For Thane Mahanagarpalika Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
इंन्टेसिव्हिस्ट | १. मान्यता प्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी व पदव्युत्तर पदवी/पदविका. (एम.बी.बी.एस., एमडी./डि.एन.बी- मेडिसीन / इमर्जन्सी मेडिसीन) (एम.बी.बी.एस.,एम.डी./ डी.एन.बी.- टि.बी. चेस्ट)., (एम.बी.बी.एस.एम.डी./डी.एन.बी.- अनेस्थेशिया / एम.बी.बी.एस.डी.ए./डि.टी.सी.डी.) स्वराज्य संस्था/ खाजगी
२. शासकीय / निमशासकीय/स्थानिक, वैद्यकीय १, महाविद्यालय/ हॉस्पीटलकडील इंटेसिव्हिस्ट अथवा समकक्ष कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव. ३. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा DOEEACC सोसायटी अधिकृत CCC, किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इ. ४. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक |
Selection Procedure For Thane Municipal Corporation Jobs 2023
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीचे स्थळ :- के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
- मुलाखतीची वेळ :- सकाळी ११:०० ते ५:०० या वेळेत थेट मुलाखतीस (Walk in Interview) उपस्थित रहावे.
- मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- मुलाखतीची तारीख 19 जुलै 2023 आहे.
- मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Thane Mahanagarpalika Bharti 2023 Details
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For thanecity.gov.in Recruitment 2023
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/hkDwfT |
✅ अधिकृत वेबसाईट |
thanecity.gov.in |
Thane Mahanagarpalika Bharti 2023: In order to reduce the increased stress on the Thane municipal officers and employees, after approving the Akrubandha, the state government has now approved the rules for the recruitment of posts in the Akrubandha. The state government has issued an ordinance in this regard and this has paved the way for the recruitment of 880 additional posts in Thane Municipal Corporation.
ठाणे पालिकेतील वाढीव पदांच्या आकृतिबंधाला राज्य शासनाकडून पूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे; मात्र त्यातील पदांच्या भरतीची नियमावली ठरलेली नव्हती. यामुळे ठाणे महापालिकेत गेले वर्षभर वाढीव पदांची भरती होऊ शकली नव्हती. त्यातच या पदांच्या भरती नियमावलीस राज्य शासनाने मंजुरी दिली असून त्यासंदर्भातील अध्यादेश काढण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे पालिकेतील ८८० पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे दिसून येत आहे. कामाचा ताण कमी करण्यासाठी ठाणे पालिकेने ८८० वाढीव पदांचा आकृतिबंध तयार करून शासनाकडे पाठवला होता. त्याला राज्याच्या नगरविकास विभागाने गेल्या वर्षी मंजुरी दिली होती; मात्र त्यातील पदांच्या भरती नियमावलीस मंजुरी मिळाली नव्हती. अशातच नुकतीच या पदांच्या भरती नियमावलीस राज्य शासनाने मंजुरी देत, अध्यादेश जरी केला आहे. यामध्ये सेवा प्रवेश आणि सेवांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये महापालिका आणि राज्य शासनाच्या कोट्यातून कोणती, किती पदे भरायची त्याचे नियम आणि निकष ठरवून देण्यात आले आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Thane Mahanagarpalika Bharti 2023 Advertisement
Thane Mahanagarpalika Bharti 2023: Thane Municipal Corporation announces new recruitment notification for the various vacant posts of “Professor, Assistant Professor and Lecturer “. There are a total of 70 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can attend the walk-in interview at the given address of Thane Mahanagarpalika Bharti 2023. Eligible applicants for Professor and Assistant Professor may attend the interview on 04th July 2023 & for Lecturer posts may attend the interview on 5th July 2023. The official website of Thane Mahanagarpalika is thanecity.gov.in. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before attending the interview. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-
ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील ” प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व अधिव्याख्याता “या पदाकरीता एकत्रित वेतनावर १७९ दिवसाच्या कालावधीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छूक उमेदवारांनी के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे “अधिव्याख्याता ” या पदासाठी दि. ०४/०७/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता, व ” प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक” या पदासाठी दि. ०५/०७/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखतीस (walk in interview ) उपस्थित रहावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व अधिव्याख्याता
- पदसंख्या – 70 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – ठाणे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
- मुलाखतीची तारीख – 04 व 05 जुलै 2023
- अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in
Thane Mahanagarpalika Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
प्राध्यापक | 07 पदे |
सहयोगी प्राध्यापक | 08 पदे |
अधिव्याख्याता | 55 पदे |
Educational Qualification For Thane Mahanagarpalika Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्राध्यापक | १. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी (एम.बी.बी.एस.)
२. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी (एम.डी/एम.एस / डी.एन.बी.) ३. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC ) मान्यताप्राप्त शासकीय / निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेकडील, वैद्यकीय महाविद्यालयाकडील सहयोगी प्राध्यापक अथवा समकक्ष पदाचा किमान तीन वर्षाचा अनुभव. ४. NMC चे नियमानुसार ४ publications आवश्यक ५. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी दिलेले नियम व मानांकानुसार. ६. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा DOEEACC सोसायटी अधिकृत CCC, किंवा O / A/B / C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इ. ७. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. |
सहयोगी प्राध्यापक | १. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी (एम.बी.बी.एस.)
२. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी (एम.डी/एम.एस./डी.एन.बी.) ३. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC ) मान्यताप्राप्त शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेकडील, वैद्यकीय महाविद्यालयाकडील सहयोगी प्राध्यापक अथवा समकक्ष पदाचा किमान ४ वर्षाचा अनुभव. ४. NMC चे नियमानुसार २ publications आवश्यक ५. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी दिलेले नियम व मानांकानुसार. ६. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा DOEEACC सोसायटी अधिकृत CCC, किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इ. ७. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक |
अधिव्याख्याता | १. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी (एम.बी.बी.एस.)
२. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील संबधित विषयातील पदव्युत्तर पदवी. (एम.डी / एम.एस./डी.एन.बी.) ३. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC) मान्यताप्राप्त शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेकडील, वैद्यकीय महाविद्यालयाकडील सिनिअर रेसिडन्ट अथवा समकक्ष कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव. ४. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी दिलेले नियम व मानांकानुसार. ५. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा DOEEACC सोसायटी अधिकृत CCC, किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इ. ६. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. |
Salary Details For Thane Mahanagarpalika Jobs 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्राध्यापक | Rs. 1,85,000/- per month |
सहयोगी प्राध्यापक | Rs. 1,70,000/- per month |
अधिव्याख्याता | Rs. 1,00,000/- per month |
Selection Procedure For Thane Municipal Corporation Jobs 2023
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीचे स्थळ :- के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
- मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- मुलाखतीची तारीख 04 व 05 जुलै 2023 आहे.
- मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For thanecity.gov.in Recruitment 2023
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/afjUV |
✅ अधिकृत वेबसाईट |
thanecity.gov.in |
Thane Mahanagarpalika Bharti 2023 – There are 40 percent of seats are vacant in Thane Municipal Corporation. Interestingly, since last year, hundreds of officials and employees of the municipality are retiring, so their posts are vacant. As there is a rule that the establishment cost should be less than 35 percent while recruiting new posts, Thane Municipal Administration could not recruit essential posts despite getting approval from the government to fill 880 posts of essential services. As the municipality was becoming vacant day by day, as the vacancies were not being filled, it had started to have a big impact on the administration of the municipality. However, since Eknath Shinde, who is a Thanekar, became the Chief Minister, the Thane Municipal Corporation has had auspicious days and the government has approved the recruitment of 1738 posts on direct service basis and the advertisement will be released soon.
Table of Contents
Thane Mahanagarpalika Bharti 2023 Latest Updates Details
ANM nursing zalet 2 year experience ahe job pahije navi mumbai madhe