Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ठाणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था भरती २०१९

Thane District Nagari Sahakari Patsantha Bharti 2019

ठाणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था येथे वसुली व विक्री अधिकारी पदाच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी सकाळी ११ ते ५ या वेळेत आवश्यक कागदपत्रासह अर्जासह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

  • पदाचे नाव – वसुली व विक्री अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा आणि वरील पदाचा कमीतकमी ३ ते ५ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
  • नोकरी ठिकाण – ठाणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – ठाणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड, प्लॉट नं. २, आधार बिल्डिंग, तळ मजला, ठामपा शाळा क्र. १९, समोर, विष्णू नगर संभाजी पथ, नौपाडा, ठाणे.
  • मुलाखत – सकाळी ११.०० ते ५.०० पर्यंत

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड