Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

खुशखबर-Tesla मध्ये भारतीय 2000+ उमेदवारांना नोकरीची संधी, जाणून घ्या – Tesla Recruitment 2024

Tesla Recruitment 2024

Tesla Recruitment 2024 Details

बॅटरी बनवणारी कंपनी टेस्ला पॉवर इंडिया विविध क्षेत्रांमध्ये 2,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करण्याची योजना आखत आहे. कंपनीने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की या भरती मोहिमेत अभियांत्रिकी, ऑपरेशन्स, विक्री आणि मार्केटिंग संबंधित पदांचा समावेश असेल. यामुळे तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. कंपनी जुन्या बॅटरीज दुरुस्त करून त्यांची विक्री करण्यासाठी अलीकडेच त्याचा बॅटरी ब्रँड ‘रिस्टोर’ लाँच केला आहे. 2026 पर्यंत देशभरात 5,000 रिस्टोर ब्रँड स्टोअर्स उघडण्याची योजना आहे. टेस्ला पॉवर इंडियाचे प्रशासकीय संचालक कविंदर खुराना म्हणाले, आम्ही भारतातील आमचा व्यवसाय विस्तारत असताना नवीन प्रयोग करुन आमची उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करु. आम्ही आमच्या संस्थेमध्ये नवीन लोकांचे स्वागत करण्यास आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उत्सुक आहोत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

टेस्ला पॉवर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कविंदर खुराना यांनी मनीकंट्रोलला सांगितले की, “भारतातील शाश्वत ऊर्जा उपायांची वाढती मागणी पूर्ण करण्याच्या आमच्या निर्णयामुळे ही नियुक्ती करण्यात आली आहे. आमची क्षमता वाढवणे, नावीन्य आणणे आणि ऊर्जा क्षेत्रातील अग्रणी कंपनी म्हणून आमचे स्थान मजबूत करण्याचे आमचे ध्येय आहे. या नवीन नियुक्त्या आमच्या वाढीला चालना देण्यासाठी आणि भारताला शाश्वत ऊर्जा भविष्याकडे नेण्यात योगदान देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार हळूहळू जोर धरत आहे. गेल्या वर्षी 15 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली. टाटा समूह स्वतः बॅटरी व्यवसायात मोठी गुंतवणूक करत आहे. अशा परिस्थितीत बॅटरी उद्योगासाठी येणारा काळ चांगला असू शकतो.

 


 

Tesla Recruitment 2021-22 : Elon Musk is set to launch satellite internet in India next year. Through Starlink, satellite internet service will be launched in India in 2022 and Indians will get job opportunities. Sanjay Bhardwaj, India head of Starlink, has given information in this regard. Further details are as follows:-

एलोन मस्क पुढील वर्षी भारतात सॅटेलाइट इंटरनेट सुरू करणाच्या तयारीत आहेत. स्टारलिंक कंपनीच्या माध्यमातून २०२२ मध्ये भारतात उपग्रह इंटरनेट सेवा सुरू होणार असून भारतीयांना नोकरीची संधी मिळणार आहे. स्टारलिंकचे भारतातील प्रमुख संजय भारद्वाज यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. 

यासोबतच स्पेसएक्सची मालकी असलेल्या स्टारलिंक कंपनीच्या माध्यमातून २०२२ मध्ये भारतात उपग्रह इंटरनेट सेवा सुरू होणार असून भारतीयांना नोकरीची संधी मिळणार आहे. एलोन मस्क पुढील वर्षी भारतात सॅटेलाइट इंटरनेट सुरू करणाच्या तयारीत आहेत. यासाठी कंपनीतर्फे सध्या नियामक मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. स्टारलिंकच्या अधिकृत वेबसाइटनुसार, त्याची प्री-बुकिंग ७,२०० रुपयांपासून सुरू झाली आहे. यामाध्यमातून स्टारलिंक भारतातील उमेदवारांना नोकऱ्या देत असल्याची माहिती स्टारलिंकचे भारतातील प्रमुख संजय भारद्वाज यांनी दिली.

Launching a satellite internet service is a small initiative to accelerate the transformation taking place in rural India. Sanjay Bharadwaj has written on the company’s LinkedIn page that job opportunities will open up as we move forward. He added that once the company gets the license, it will gain momentum and eligible candidates will be able to submit their biodata.

Eligibility Criteria For Tesla Recruitment 2022

  • स्टारलिंकमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कार्यकारी स्तरावर काम करण्याचा ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • तसेच त्याला कॉम्प्युटरचे पूर्ण ज्ञान आणि मजबूत संभाषण कौशल्य असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजेंस इंजिनिअर्सची भरती

Elon Musk said in a tweet that Tesla would be filling the vacancies for hardcore AI, or artificial intelligence engineers. Tesla will hire engineers with full self-driving chip (FSD), dojo systems, neural networks, autonomy algorithms and coding experience. Candidates selected through this recruitment process will be able to work in Tesla’s bot project.

या पदभरतीचा सविस्तर तपशील टेस्लाच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.


Tesla Recruitment 2021-22

Tesla Recruitment 2021-22 : Without a degree, Tesla will employ 10,000 people. Elon Musk announces 10,000 jobs. Students do not need a college degree to work with Tesla. Students can apply for a job at this plant after high school. Further details are as follows:-

Tesla Recruitment 2021-22 : खुशखबर – डिग्रीशिवाय मिळणार Tesla मध्ये 10,000 लोकांना रोजगार. एलन मस्क यांची 10,000 लोकांना रोजगार देण्याची घोषणा. टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांनी आता एक मोठी घोषणा केली आहे. टेस्ला मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये 2022 पर्यंत 10000 हून अधिक लोकांना काम देण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे कॉलेज डिग्रीशिवायच टेस्लामध्ये (Tesla) नोकरीची संधी मिळणार आहे.

Tesla Recruitment 2021-22

एलन मस्क यांनी याआधी जुलैमध्ये कंपनीचं कन्स्ट्रक्शन काम नवीन मॅन्युफॅक्चरिंग सुविधेसह वेगात सुरू असल्याची घोषणा केली होती. विद्यार्थ्यांना टेस्लासोबत काम करण्यासाठी कॉलेज डिग्रीची आवश्यकता नाही. विद्यार्थी हाय स्कूलनंतर या प्लांटमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…


टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क आपल्या ब्रेन-मशीन इंटरफेस कंपनी न्यूरालिंकसाठी इंजिनीअर्सची भरती करत आहेत. या कामासाठी न्यूरोसायन्सच्या शैक्षणिक पार्श्वभूमीची गरज नाही असं उत्तर मस्त यांनी दिलं. विशेष म्हणजे हे उत्तर त्यांनी एका भारतीय तरुणाच्या प्रश्नाला प्रतिसाद म्हणून दिलं. प्रणय पाटोळे असं या तरुणाचं नाव आहे. न्यूरालिंकसाठी काम करण्यासाठी न्यूरोसायन्स / इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग / रोबोटिक्स / बायोलॉजी ची शैक्षणिक पार्श्वभूमी असणे गरजेचे आहे का असा प्रश्न प्रणयने एलन मस्क यांना ट्विटरद्वारे विचारला होता. त्यावर मस्क यांनी उत्तर दिले.

Tesla Recruitment 2020

मस्क यांनी उत्तरादाखल ट्विट केलं – ‘जर तुम्ही फोन / व्हेरिएबल्स (सिलिंग, सिग्नल प्रोसेसिंग, इंटक्टिव्ह चार्जिंग, पॉवर एमजीएमटी इत्यादी) च्या कठीण समस्या सोडवल्या असतील तर कृपया न्यूरालिंक इंजिनीअरिंगसोबत काम करण्याच्या पर्यायावर विचार करा.’ प्रणय याला टॅग करत मस्क यांनी थेट असे उत्तर दिले की, ‘न्यूरोसायन्सची पार्श्वभूमी असणे गरजेचे नाही.’ मस्क यांनी यापूर्वी ही घोषणा केली होती की २८ ऑगस्ट रोजी ते न्यूरालिंकमधील प्रगतीसंदर्भात महत्त्वाचे अपडेट देतील. अर्धांगवायूने ग्रासलेल्या लोकांसाठी उपकरणे नियंत्रित करण्यासंबंधीचे काम ही कंपनी करते. ज्यांना ब्रेन हॅमरेज किंवा मेंदूसंबंधी अन्य विकार आहेत अशा लोकांना सशक्त बनवण्यासाटी मदत करण्यासाठी न्यूलालिंकने मागील वर्षी एका चिपमध्ये मेंदूशी संबंधित थ्रेड्सचे उद्घाटन केले होते. ही चिप दीर्घकाळ चालते. मस्क यांचा न्यूरालिंकबाबतचा हा संवाद रविवारी सुरू होता.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड