तलाठी भरतीबाबत हरकती नोंदवा

Talathi bharti 2020 Objection Details

जिल्ह्यात ८३ तलाठी पदांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. महापरीक्षा पोर्टलवर घेण्यात आलेल्या परीक्षेच्या माध्यमातून प्रारूप निवड व प्रतीक्षा यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या अनुषंगाने उमेदवारांच्या हरकती अथवा सूचना असल्यास त्यांनी २२ जानेवारी २०२० पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना शाखेत प्रत्यक्ष किंवा नोंदणीकृत पोचदेय डाकद्वारे कळवाव्यात, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी केले आहे. संबंधितांनी estnashik@gmail.com या मेल आयडीवरही हरकती नोंदविता येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप