तलाठी भरती सराव प्रश्नसंच 147 – आजचा नवीन प्रश्नसंच
Talathi Bharti Practice Paper 147
Talathi Bharti Practice Paper 147 : महाराष्ट्र, महसूल विभाग तलाठी भरती 2021-22 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या तलाठी भरती 2021-22 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
- आणि हो तलाठी भरती बद्दल सर्व माहिती सिल्याबस साठी येथे क्लिक करा !
- तलाठी भरतीचे सर्व पेपर्स बघण्यासाठी येथे क्लिक करा
Leaderboard: तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. १४७
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. १४७
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsस्त्री-भृणहत्या रोखणारा कायदा देशात सर्वप्रथम ……… राज्यात लागू करण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणते धरण नाशिक जिल्ह्यात नाही?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकॅल्शियम कार्बोनेट काय असते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsदेवीची लस खालीलपैकी …………… या शास्त्रज्ञाने शोधली.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘भावार्थदीपिका’ या ग्रंथाचे कर्ते ………… आहेत.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसुधीरच्या आत्याची वहिनी अजयची आई आहे, तर सुधीरचे वडील अजयचे कोण?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsझऱ्याला ओढा म्हटले, ओढ्याला धबधबा म्हटले, धबधब्याला नदी म्हटले व नदीला नाला म्हटले तर होडी कशात चालेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘इंडियन पिनल कोड’ ………….. वर्षी संमत करण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘माइन काम्फ’ हे ………….. यांचे आत्मचरित्र आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points१४ मार्च, २०१८ रोजी कोणत्या ख्यातनाम शास्त्रज्ञाचे निधन झाले?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsज्या सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईटमध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्यास ………… म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी शुध्द वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsगाव नमुना ………… ही फेरफार नोंदवही होय.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसन २०१७ चा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार कोणत्या संस्थेस प्रधान करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsआयसीसी वार्षिक पुरस्कार -२०१७ अंतर्गत ‘वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू’ म्हणून ………….. याची निवड करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी ……… वनस्पती अन्नसंचय करणाऱ्या मुळांचे उदाहरण दर्शविते.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsइन्शुलिनमुळे रक्तातील ग्लुकोजची पटली नियंत्रित केली जाते; इन्शुलिन हे काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी …….. यास शासनाने ग्रामस्तरावरील ‘जन्म-मृत्यू निबंधक’ म्हणून घोषित केले आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsडोंगरीच्या तुरुंगातील आमचे १०१ दिवस हे पुस्तक कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसन १९०८ मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते ……….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsब्रिटीश राजवटीत प्रांतांमध्ये ‘द्विदल राज्यपध्दती’ सुरु करण्यासंबंधीची तरतूद असणारा कायदा …………… आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसूर्यफुलातील परागसिंचन खालीलपैकी …….. या घटकामार्फत घडून येते.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसन १८६४ मध्ये पुणे येथे ‘विधवा पुनर्विवाह’ घडवून आणणारे समाजसुधारक कोण?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कायद्याने ब्रम्हदेश भारतापासून वेगळा झाला?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोण घटकराज्याचा ‘घटनात्मक प्रमुख’ म्हणून ओळखला जातो?
Correct
Incorrect
Table of Contents