Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

स्वामी विवेकानंद नर्सिंग महाविद्यालय बीड भरती २०१९

Swami Vivekanand College Of Nursing Beed Recruitment 2019

स्वामी विवेकानंद नर्सिंग महाविद्यालय बीड येथे विविध पदाच्या ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राध्यापक सह मुख्याध्यापक, प्राध्यापक सह उपप्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक / क्लिनिकल इन्स्ट्रक्टर
  • शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाचा आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ताअध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ नर्सिंग जवळ नाट्यग्रह, आनंद नगर, कालवा रोड बीड
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड