Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था रत्नागिरी भरती २०१९

Swami Swarupanand Sahakari Patsansatha Ratnagiri Bharti 2019

स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी येथे शाखाधिकारी, टायपिस्ट पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – शाखाधिकारी, टायपिस्ट
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – रत्नागिरी
  • वेतनश्रेणी– रु. १५,००० /-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था मर्यादित, प्रेसिडेन्सी बिझिनेस हाऊस, २ रा मजला, एस.टी स्टॅन्डजवळ, रत्नागिरी
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड