Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया भरती २०१९

Supreme Court of India Vacancies 2019

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक आणि वैयक्तिक सहाय्यक पदांच्या एकूण ५८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाववरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक आणि वैयक्तिक सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असावी.
  • वयोमर्यादा
    • वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक – ३३ वर्षे
    • वैयक्तिक सहाय्यक – २७ वर्षे
  • फीस
    • सामान्य / ओबीसी उमेदवार – रु. ३००/-
    • अनुसूचित जाती / जमाती / माजी सैनिक / पीएच उमेदवार / आश्रित – रु. १५०/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख२८ सप्टेंबर २०१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख२४ ऑक्टोबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड