Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सुप्रीम कोर्टात “या” पदाच्या विविध रिक्त जागा; नवीन भरती सुरु! | Supreme Court of India Bharti 2023

Supreme Court of India Bharti 2023

Supreme Court of India Bharti 2023 

Supreme Court of India Bharti 2023: Supreme Court of India has invited applications for “Court Assistant” posts. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date of Offline application should be 31st of December 2022. The official website of Supreme Court of India is main.sci.gov.in. Further details are as follows:-

Note : Students Note that this is an Old SCI Bharti Advertisement. New SCI Advertise Will publish soon as soon as it is oot on official Website….Keep Visiting this page to know more details about SCI Bharti 2023…

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे न्यायालयीन सहाय्यक पदाच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – न्यायालयीन सहाय्यक
  • पद संख्या – 11 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, टिळक मार्ग, नवी दिल्ली-110001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख31 डिसेंबर 2022 
  • अधिकृत वेबसाईट – www.sci.gov.in

Supreme Court of India Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
न्यायालयीन सहाय्यक 11 पदे

Educational Qualification For Supreme Court of India Jobs 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
न्यायालयीन सहाय्यक Bachelor of Engineering/Bachelor of Technology in Computer Science/Information Technology from a recognised University or equivalent and 1 year experience in the field of computerisation.

OR

Master’s Degree in Computer Application/M.Sc. in Computer Science from a recognised University or equivalent and 1 year experience in the field of computerisation.

OR

B.Sc. in Computer Science/BCA with First Class or atleast 60% marks in aggregate from a recognized University or equivalent and 1 year experience in the field of computerisation

Degree in Law from a recognised University will be preferred and considered as an additional qualification.

Salary Details For Supreme Court of India Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
न्यायालयीन सहाय्यक Pay Level 7 of Pay Matrix with initial basic pay of Rs. 44900/- plus other allowances as admissible under the rules (approximate Gross Salary with HRA – Rs. 80,803/- p.m.).

How To Apply For Supreme Court Jobs 2023 

  1. उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. अर्जासह आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Supreme Court of India Bharti 2023

  • Written (Objective Type) Test comprising questions relating to General English, General Awareness, Reasoning and Quantitative Aptitude
  • Objective Type Technical Aptitude Test
  • Practical Aptitude Test
  • Interview (No TA/DA will be payable to the candidates for appearing in the Examination/Interview.)

Supreme Court of India Vacancy 2023 details

Supreme Court of India Bharti 2022

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Supreme Court of India Application 2023

📑 PDF जाहिरात
shorturl.at/dACJP
✅ अधिकृत वेबसाईट
main.sci.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. MahaBharti says

    New Update

  2. Gavit yamuna pratap says

    No queation

  3. Machindra bhajanawale says

    1oth fail sethi job ahe ka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड