Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राज्य उत्पादन शुल्क नंदुरबार भरती २०२०

State Excise Nandurbar Bharti 2020

राज्य उत्पादन शुल्क नंदुरबार भरती २०२० – संपूर्ण माहिती

State Excise Nandurbar Bharti 2020 : राज्य उत्पादन शुल्क, नंदुरबार येथे जवान पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ मार्च २०२० आहे.

राज्य उत्पादन शुल्क, नंदुरबार जवान भरती – उत्तरतालिका

  • पदाचे नाव – जवान
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ४३ वर्ष दरम्यान असावे.
  • फीस – मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. १५०/- आहे.
  • नोकरी ठिकाण – नंदुरबार
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क, मध्यवर्ती इमारत शाळा २२४ नंदुरबार
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ मार्च २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील – State Excise Nandurbar Vacancies 2020
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
जवान ०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For State Excise Nandurbar Recruitment 2020
PDF जाहिरात : http://bit.ly/38seiRh
अधिकृत वेबसाईट : https://nandurbar.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड