Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

एस. एस. व्ही. कमर्शिअल सर्व्हिसेस अॅन्ड इन्फ्रा. प्रा. लि. उस्मानाबाद भरती २०१९

SSV Commercial Services And Infra Private Limited Recruitment 2019

एस. एस. व्ही. कमर्शिअल सर्व्हिसेस अॅन्ड इन्फ्रा. प्रा. लि. उस्मानाबाद येथे विद्युत प्रकल्प व्यवस्थापक, विद्युत साइट अभियंता, साइट पर्यवेक्षक पदाच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नावविद्युत प्रकल्प व्यवस्थापक, विद्युत साइट अभियंता, साइट पर्यवेक्षक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी. ई. (विद्युत), डिप्लोमाधारक असावा.
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • ई-मेलद्वारे पाठविण्याचा पत्ता – ssvsecservices@gmail.com
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – २० ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड